Find the Best झळ१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Komal Ghadigaonkar
उन्हाच्या झळीमुळे कष्टाळू देहाचं काही अडत नाही.. अन् दुःखाच्या झळीचा आशावादी मनावर इतकासा फरक पडत नाही. शुभ संध्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे 'झळ'. #झळ१ #झळ उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी. दोन्हींमध्ये काहीतरी समान असलेला धागा पकडून लिहा... #collab #yqtaai
pooja d
झळ झुरण्याची बसू दे तुलाही जरा । किती कठीण जात एक एक क्षण घालवणं, श्वासाविना, मग कळेल तुला ।। शुभ संध्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे 'झळ'. #झळ१ #झळ उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी. दोन्हींमध्ये काहीतरी समान असलेला धागा पकडून लिहा... #collab #yqtaai
somnath gawade
जगण्यातील दुःखाची 'झळ' रोजची आहे. वेदनेची 'कळ' घेऊन जगण्यात वेगळी मज्जा आहे. शुभ संध्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे 'झळ'. #झळ१ #झळ उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी. दोन्हींमध्ये काहीतरी समान असलेला धागा पकडून लिहा... #collab #yqtaai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited