Find the Best माळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमाळरान meaning in english, माळा in english, माळी समानार्थी शब्द मराठी, माळी समाज लोकसंख्या महाराष्ट्र, माळशेज घाट फोटो,
Vinod Umratkar
तुला फक्त १०८ माळ जपण्याचं कळलं। आणि माझे उपास, तपास कुठं गेली व्रत वैकल्य। तुला फक्त १०८ माळ जपण्याचं कळलं। आणि माझे उपास, तपास कुठं गेली व्रत वैकल्य। Images source pinterest #प्रेम #माळ #चारोळी #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
तुला फक्त १०८ माळ जपण्याचं कळलं। आणि माझे उपास, तपास कुठं गेली व्रत वैकल्य। Images source pinterest #प्रेम #माळ #चारोळी #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
read morepooja d
मण्याची माळ मोजताना मी होत पाहिलेलं,, तुझ्या व्रत, वैकल्याच आत्ताच कळलं...... तुला फक्त १०८ माळ जपण्याचं कळलं। आणि माझे उपास, तपास कुठं गेली व्रत वैकल्य। Images source pinterest #प्रेम #माळ #चारोळी #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
तुला फक्त १०८ माळ जपण्याचं कळलं। आणि माझे उपास, तपास कुठं गेली व्रत वैकल्य। Images source pinterest #प्रेम #माळ #चारोळी #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
read morepooja d
तो माझ्यावर खूप प्रेम करतो म्हणे,, 108 मण्याची माळ जपतो म्हणे..... Images source pinterest #प्रेम #माळ #चारोळी
उमा जोशी
तुटलेली मौतिक माळ सगळे मोती ओघळले मी ओवायाला जाता सारेच पुन्हा ते गळले एक एक मोती म्हणजे दवबिंदू आठवणींचा विरघळून मोती गेले पडता किरण प्रकाशाचा गोठले हुंदके जेथे पाऊल स्मिताचे पडले त्या हलक्या स्मित रेषेने दुःखाचे काटे गळले मी डाव मांडुनी बसले भूतभविष्याचा सगळा एक एक करून सारे हे अनुभव झाले गोळा ओवून तयांना साऱ्या मी पुन्हा माळ बनवली तेव्हा इतके हे घडले भेळ अनुभवांची झाली ०६/११/२०२२ @ १९:०० ©उमा जोशी #उद्धववृत्त २-८-४ #माळ
#उद्धववृत्त २-८-४ #माळ
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited