Nojoto: Largest Storytelling Platform

Best घ्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best घ्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutघ्या दत्त दत्त नाम, घ्यारे घ्या मुखी नाम, घ्यारे घ्यारे मुखी नाम, ध्यान, घ्या परिभाषित करो,

  • 1 Followers
  • 2 Stories

प्रणय कुळे

#घ्या स्वतः चा शोध# #Smile

read more
आज ती होती मी होतो
पण नव्हते ते प्रेम
अन् ते नाते 
भावाना ही त्याच होत्या .
पण बदललेले  होते ते  विचार
दोघांच्या नजरा ही त्याच होत्या
पण एकमेकांना मध्ये त्या मिळवण्याची ती
 हिम्मत नव्हती.

तुझाच पणू

©प्रणय कुळे #घ्या स्वतः चा शोध# 

#Smile

प्रणय कुळे

stand alone @ single #घ्या स्वतः चा शोध #Smile

read more
तुला नुसतं गमवायच्या   विचारानेच... 
माझ्या डोळ्यात पाणी येत..
माझ्यापेक्षा जास्त प्रेम  तुझ्या वर  कोणीच करू शकत नाही.... हे तुला   आज ना उद्या कळेल तेव्हा मात्र मी  नसेन . 
 असतील त्या आठवणी....... 

         तुझाच पणु

©प्रणय कुळे stand alone @ single #घ्या स्वतः चा शोध

#Smile

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile