आज ती होती मी होतो पण नव्हते ते प्रेम अन् ते नाते भावाना ही त्याच होत्या . पण बदललेले होते ते विचार दोघांच्या नजरा ही त्याच होत्या पण एकमेकांना मध्ये त्या मिळवण्याची ती हिम्मत नव्हती. तुझाच पणू ©प्रणय कुळे #घ्या स्वतः चा शोध# #Smile