Find the Best तोती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutतोतीपोटेंसी क्या है, तूती की आवाज़, तोती की सगाई, तोती का मतलब, तोती in english,
Kunal Salve
केलं होतं प्रेम त्यांनी नजरेनंच सारं समजणारं इशाऱ्यांनी कळणारं बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच असे शब्द कधीच ना ओठी आणणारं ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच.. #तोती चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. विजेत्यांची नावे कमेंट करते.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच.. #तोती चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. विजेत्यांची नावे कमेंट करते.
read moreSanket Chaudhary
माझी कविता caption मध्ये लिहितोय... जागा थोडी कमी असल्याकारणाने.... नक्की वाचा caption मध्ये.... कधी डब्यातला घास भरवते, तर कधी माझा डबा चोरीते.. कधी एकटी बसते तर, कधी बघते वाट माझी.. कधी मी छळतो तिला, तर कधी बोलतो वाईट काही.. माझे वागणे त्रास देते, पण बिचारी ती कधी बोलत नाही...
कधी डब्यातला घास भरवते, तर कधी माझा डबा चोरीते.. कधी एकटी बसते तर, कधी बघते वाट माझी.. कधी मी छळतो तिला, तर कधी बोलतो वाईट काही.. माझे वागणे त्रास देते, पण बिचारी ती कधी बोलत नाही...
read moreVinod Umratkar
बोलत नाही तो। कधीच सामोरी। करितो माघारी। चुगल्या जो।। असे मित्र नाही। कोणत्या कामाचे। पुरतेच नावाचे। मित्रत्व हे ।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच.. #तोती चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. विजेत्यांची नावे कमेंट करते.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच.. #तोती चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. विजेत्यांची नावे कमेंट करते.
read moreVinod Umratkar
बोलत नाही ती कधीच पण सारं काही सांगून जाते। शब्दांची गरज न भासते डोळेचं तिचे सर्व बोलुन जाते। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच.. #तोती चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. विजेत्यांची नावे कमेंट करते.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच.. #तोती चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. विजेत्यांची नावे कमेंट करते.
read moresomnath gawade
तिच्या हृदयातील भाव ओठावर उमटत नाही कधीच लोक काय म्हणतील या भीतीने बोलत नसली ती तरी;खूप काही बोलून जाते. निशब्द झालेली ती नजरेने मात्र व्यक्त होत असते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच.. #तोती चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. विजेत्यांची नावे कमेंट करते.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच.. #तोती चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. विजेत्यांची नावे कमेंट करते.
read moreyogesh atmaram ambawale
नजर भिडते,नजर बोलते, ही प्रेमाची भाषा त्याच दोघांस कळते. बोलत नाही ती कधीच,तो ही कधी बोलत नसे. तरीही ह्यांचे प्रेम लोकांस कसे कळत असे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच.. #तोती चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. विजेत्यांची नावे कमेंट करते.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच.. #तोती चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. विजेत्यांची नावे कमेंट करते.
read moreyogesh atmaram ambawale
बोलत नाही तो कधीच मनातली गोष्ट, गप्पा मात्र खूप मारत राहतो. आज नाही तर उद्या तिला नक्कीच कळेल, असेच समजत राहतो. ती ही जाणते हे,पण अबोल राहते, कधीतरी बोलेल तो,तिलाही असेच वाटते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच.. #तोती चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. विजेत्यांची नावे कमेंट करते.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच.. #तोती चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. विजेत्यांची नावे कमेंट करते.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited