Nojoto: Largest Storytelling Platform

तिच्या हृदयातील भाव ओठावर उमटत नाही कधीच लोक काय


तिच्या हृदयातील भाव 
ओठावर उमटत नाही कधीच
लोक काय म्हणतील या भीतीने
बोलत नसली ती तरी;खूप काही बोलून जाते.
निशब्द झालेली ती नजरेने मात्र व्यक्त होत असते.
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बोलत नाही ती कधीच
बोलत नाही तो कधीच..
#तोती
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
विजेत्यांची नावे कमेंट करते.

तिच्या हृदयातील भाव 
ओठावर उमटत नाही कधीच
लोक काय म्हणतील या भीतीने
बोलत नसली ती तरी;खूप काही बोलून जाते.
निशब्द झालेली ती नजरेने मात्र व्यक्त होत असते.
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बोलत नाही ती कधीच
बोलत नाही तो कधीच..
#तोती
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
विजेत्यांची नावे कमेंट करते.