Find the Best ठसा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutठसाठस का अर्थ, ठसाठस का पर्यायवाची, ठसा meaning in marathi, ठसा समानार्थी शब्द मराठी, ठसा समानार्थी शब्द,
Kunal Salve
जिथं मला ठेस लागली तिथं तुझा हात हाती होता नकळत तू साथ सोडली तर ठसा हृदयातला तुझ्या पायाशी होता मित्रानों💕 सुप्रभात. वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे उमटवा YourQuote वर. सुंदर सुंदर रचना करा.
मित्रानों💕 सुप्रभात. वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे उमटवा YourQuote वर. सुंदर सुंदर रचना करा.
read moreVinod Umratkar
अजूनही बाकी। राहिले ते ठसे । सांगावया हसे। जे झाले ते।। निघून गेले ते। वर्षा मागे वर्ष। मनातला हर्ष। नाही निघे।। पुसता पुसेना। ते आठवणींचे। भूतकाळी ठसे। मनातून।। मित्रानों💕 सुप्रभात. वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे उमटवा YourQuote वर. सुंदर सुंदर रचना करा.
मित्रानों💕 सुप्रभात. वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे उमटवा YourQuote वर. सुंदर सुंदर रचना करा.
read morevaishali
तुझ्या विचारांचा ठसा उमटला मनावर तुझ्या प्रेमाचा ठसा रुतला काळजावर तुझ्या भावनांचा ठसा उतरविला कागदावर तुझ्या वेदनेचा ठसा घाव माझ्या देहावर जुन्या आठवणींचा ठसा स्वार माझ्या शब्दांवर 4/365 वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे उमटवा YourQuote वर. सुंदर सुंदर रचना करा. #ठसा
4/365 वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे उमटवा YourQuote वर. सुंदर सुंदर रचना करा. #ठसा
read moreyogesh atmaram ambawale
हल्ली अन्न वस्त्र निवारा प्रमाणे मोबाईल ही जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत येऊन बसला आहे. एकंदरीत काय तर माणूस हा मोबाईल शिवाय एक क्षण ही राहू शकत नाही, हा ठसा च जणू प्रत्येकाच्या मनामनावर उमटला गेला आहे. पण कुठलीही गोष्ट जो पर्यंत वापरायला भेटते ती खूप आवश्यक वाटते पण जर तीच वस्तू वापरता न येण्याजोगी झाली की तिची किंमत शून्य होते. अशीच घटना पालघर जिल्ह्यात आम्ही जव्हार रोड वर एका गावात लग्नाला गेली असताना जाणवली. 6/7 तास सर्व जण मोबाईल शिवाय होते मोबाईल सर्वांकडेच होते पण निकामी होते कारण तिथे कुठल्याही नेटवर्क ला रेंज नव्हती. मोबाईल फक्त फोटो काढायच्या लायकीची राहिले होते,पण सर्वांच्या चेहऱ्यावर सोशल मीडिया पासून दुरावल्याचं दुःख दिसत होते,तसेच काही वऱ्हाडी लोकांच्या चेहऱ्यावर आपण आपल्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट नाही करू शकत ह्याची चिंता दिसत होती. ह्या एका घटनेने मनावर हा ठसा उमटविला की कुठल्याही गोष्टीला आपण जितके तिला प्राधान्य देऊ तितकी ती आवश्यक होऊन बसते नाही तर तीच वस्तू काहीच कामाची नसते. आजच्या घडीला ही एखादा गाव एखाद्या मोबाईल नेटवर्क च्या जाळ्यापासून इतकं दूर आहे ही गोष्ट अजबच आहे. मित्रानों💕 सुप्रभात. वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे उमटवा YourQuote वर. सुंदर सुंदर रचना करा.
मित्रानों💕 सुप्रभात. वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे उमटवा YourQuote वर. सुंदर सुंदर रचना करा.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited