अजूनही बाकी। राहिले ते ठसे । सांगावया हसे। जे झाले ते।। निघून गेले ते। वर्षा मागे वर्ष। मनातला हर्ष। नाही निघे।। पुसता पुसेना। ते आठवणींचे। भूतकाळी ठसे। मनातून।। मित्रानों💕 सुप्रभात. वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे उमटवा YourQuote वर. सुंदर सुंदर रचना करा.