Find the Best व्याकुळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutव्याकुळ meaning in hindi, व्याकुळ मीनिंग इन हिंदी, व्याकुळ समानार्थी शब्द मराठी, व्याकुळ meaning english, व्याकुळ english meanings,
Mamta Singh
सूमनाे में कितनी सुंदरता, माली नहीं भ्रंमर से पूछाे। याैवन की ये मादकता , दिल से नहीं नजर से पूछाे। नदी की धारा चंचल कितनी, लहर से नहीं सागर से पूछाे। प्यासी धरा कि आकुलता , बूंदाें से नहीं गगन से पूछाे। तुमसे मिलने की व्याकुलता, मुझसे नहीं अपने मन से पूछाे। खुद ढ़ूढ़ रही है शमा जिसे क्या बात हैं उस परवाने की🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 माली #भ्रमर_पंखुडी_को #सूंदरता #व्याकुळ #yqdidi #yqbaba #yqtales #yqdada
Kunal Salve
आई शब्द आठवता शब्द पण व्याकुळ होतात एका आईच्या आठवणीत ते बालिश होऊन जातात प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार.🙏 आजचा शब्द आहे 'व्याकुळ'. भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झालेला आपण पाहतो. शब्दांप्रती तुमची व्याकुळता किती आहे हे पाहूया. आपली व्याकुळता व्यक्त करा गद्य आणि पद्यात. #व्याकुळ1 हे टँग करायला विसरु नका.
प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार.🙏 आजचा शब्द आहे 'व्याकुळ'. भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झालेला आपण पाहतो. शब्दांप्रती तुमची व्याकुळता किती आहे हे पाहूया. आपली व्याकुळता व्यक्त करा गद्य आणि पद्यात. #व्याकुळ1 हे टँग करायला विसरु नका.
read moreNikesh Bharane
का कुणास ठाउक मागील दोन-तीन दिवसांन पासून तुझी आठवण खुप येत आहे . सांगायचं म्हटलं की उगाचच 'सेंटी' वैगरे झाल्या सारखं वाटतं म्हणुन काही बोललोच नाही. पण खरंच मैत्री मधील हा 'लाॅन्ग डिस्टंस' पहिल्यांदाच अनुभवत आहे. 'इच्छा हि तुला भेटण्याची होत आहे, नेत्र व्याकुळ हे तुला बघण्यास होत आहे, कर्ण हे आतुरले आहे तुझं आवाज ऐकायला, होनार मन तृप्त आता भेटुनीच तुला.' ❤ For my lovely Bestie 👫👬 #मैत्री #व्याकुळ #आठवण #yqbaba #yqmarathi #yqtaai #quotesofnikesh #longdistancefriendship
For my lovely Bestie 👫👬 #मैत्री #व्याकुळ #आठवण #yqbaba #yqmarathi #yqtaai #QuotesOfNikesh #longdistancefriendship
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited