Find the Best मनमुक्तपाखरू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
sandeep wagh
#हरवलेल्या #शब्दांना #येतात #असताना.. #तुझ्या #खूप #साऱ्या #आठवणी #येतात.. ह्रदयाला भिडून मनातच विरून जातात. #मनमुक्तपाखरू
read moresandeep wagh
निगाहें डोळ्यातल्या प्रेमानं खर आपलेपण कळत.. तुझ्याकडे बघताच... मन एकदम शांत होत.. ©sandeep wagh #मनमुक्तपाखरू #WForWriters
sandeep wagh
जगण्याच्या काळात मृत्यूची आठवण झाली.. काय बोलावं त्या निवांत वाटेला... जिथं माझी वाट मनून कितिकदा भांडणे केली.. कुठे जाशील हे भल्या आता माणसा.. सगळे त्याचच आहे... तुला आठवण करून दिली.. ©sandeep wagh #मनमुक्तपाखरू #Shiva