Nojoto: Largest Storytelling Platform

Best शब्दांना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शब्दांना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutशब्दांना कशापासून बनते, शब्दांना कसा तयार होतो, शब्दांना कशापासून तयार होतो, शब्दांना कसा बनवायचा, शब्दांना चे वडे,

  • 4 Followers
  • 4 Stories

Deepali Ghoge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांना रंग असतात, शब्दांना गंधही असतात... #शब्दांना #गंध चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #शब्द

read more
शब्दांना असतं मन
आणि आत्मा ही

शब्दांना असते ओळख
शब्द असतात परके ही

शब्दात असते एक शांतता
शब्द आणतात वादळे ही

शब्द .... शब्द.... 
शब्दावाचून सारे नी:शब्द ही शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दांना रंग असतात,
शब्दांना गंधही असतात...
#शब्दांना
#गंध 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #शब्द

Rashmi Hule

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांना रंग असतात, शब्दांना गंधही असतात... #शब्दांना #गंध चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai

read more
शब्दांना गंध असतात
 शब्दांना अर्थ असतात
सुगंधित शब्दगंध मनी
 माझ्या दरवळतात
शब्द मला त्यांच्या मखमली
 स्पर्शात भिजवतात
अव्यक्त भावनांना जेव्हा पंख
 शब्दांचे लाभतात
पक्षी माझ्या विचारांचे मग 
गगनभरारी घेतात
कधी प्रेम,कधी मुलायम,कधी बंडखोर,
कधी राग, तर कधी भावविभोर 
शब्दच चितारती माझ्या 
मनातील चित्र
कवितेचे रूप घेते मी
शब्द घेऊन एकत्र...
      Rashmi  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दांना रंग असतात,
शब्दांना गंधही असतात...
#शब्दांना
#गंध 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांना रंग असतात, शब्दांना गंधही असतात... #शब्दांना #गंध चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai

read more
वाचते जेव्हा ती काव्य,म्हणे होते बेधुंद,
जाणवते तेव्हा शब्दांनाही आपल्या असतो गंध.
रंगून जावे तुझ्या काव्यरचनेत,
असे जेव्हा ती बोलते,
आपल्या शब्दांनाही रंग असते तेव्हाच हे कळते.
जेव्हा कुणी मनापासून 
आपल्या शब्दांवर प्रेम करत असतात,
तेव्हाच जाणवते खरंच,
शब्दांना रंग असतात,शब्दांना गंध ही असतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दांना रंग असतात,
शब्दांना गंधही असतात...
#शब्दांना
#गंध 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

sandeep wagh

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile