Find the Best भाकर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutभाकर समानार्थी शब्द मराठी, भाकर समानार्थी शब्द, भाकरी चा प्रकार, भाकरीचा चंद्र शोधण्यात, भाकरवड़ी रेसिपी,
Anand Prakash Nautiyal tnautiyal
White ये जीत तुम्हारी न्यारी है। जो सब पर पड़ती भारी है। इस जज्बे ने बता दिया, ये छोरी न्यारी म्हारी है। ©Anand Prakash Nautiyal tnautiyal #Paris_Olympics_2024 #मनु#भाकर
#Paris_Olympics_2024 #मनु#भाकर
read moreSujata Darekar
येईल का ती चव दूध, तूप, साखरीला घामाच्या गंधाने जी गोडी येते भाकरीला स्वर्ग ऊरतो केवळ दोन बोट अंतरावर निजता खाटेवर अंथरूण त्या वाकळीला शितलता पांघरण्यास भटकते काहिली अन् मस्त मधुर गारवा सुटतो झोपडीला धुंडाळली कितीही हाॅटेल्स न् ढाबे तरी खमंग वास फक्त चुलीवरच्या फोडणीला बांधा माडी, बंगले, रचा आरास जिन्नसाची शोभा ती आगळीच धाटणीच्या मांडणीला कोणती उपमा सांगा लावायची आपण घासातला घास वाटून देणा-या वाटणीला सुप्रभात लेखकहो आजचा विषय आहे कष्टाची भाकर... कष्टाची कोरभर भाकरीही गोड लागते, नाही का? चला तर मग आजच्या या विषयावर लिहा #भाकर #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes या पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine
सुप्रभात लेखकहो आजचा विषय आहे कष्टाची भाकर... कष्टाची कोरभर भाकरीही गोड लागते, नाही का? चला तर मग आजच्या या विषयावर लिहा #भाकर #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes या पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreSandeep A More
#भाकर मिळवण्या भाकर भुकेची इथे गाऱ्हानी किती सोसावी, भाकरीची किंमत घामाच्या थेंबा थेंबाने मोजावी..!! चव भाकरीची कष्टाच्या झळा झेलनाऱ्यालाच कळावी, खाणाऱ्या जिभेने किंमत तिची ओळखावी..!! पोट जरी हितभर,काम करी दिसभर खळगी मागेल तितकी खावी, कांदा नी भाकर मी भुकेचा चाकर भुकेची उजळनी शिकवावी..!! भाकरीची ना चिंता मी मोठा तालेवार का तिची किंमत करावी, पोटाला पडता पिळ भाकरिनेच तिची किंमत ठरवावी..!! भाकरी देणारी माझी काळी आई कष्ट तिचे ठाई ठाई भुकेलाच तिची चव कळावी..! सुत शेतकरी तिचा न्याहरीला खावून चटनी भाकरी, उरलेल्या भुकेचा प्रश्न तुमचा आमचा जगी तोच सोडवी..!! कवियित्री-शोभा डी निकम #भाकर
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited