Find the Best कठीण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकठीण meaning in english, कठीण समय येता कविता, कठीण समानार्थी शब्द मराठी, देशातील कठीण शब्द, कठीण समानार्थी शब्द,
Sunil Zarikar
आयुष्य म्हणाव तर कधी तरी संपेल.. सौंदर्यवती म्हनाव तर सगळेच प्रेमात पडतील.. यौवन म्हनाव तर काही काळाने कमी होईल.. देव म्हनाव तर सगळेच पुजतील.. साधी भोळी म्हनाव तर लोक फायदा घेतील.. तु एक निखळ भावना आहेस जी फक्त आणि फक्त मीच समजु शकतो आणि माझीच राहील.. मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. आणि लिहीत राहा.
मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. आणि लिहीत राहा.
read moreKunal Salve
शरीर माझं श्वास तुझा आहे हृदय माझं स्पंदनं तूच आहेस प्रेम अक्षरं जरी असली अडीच तरी अर्थ त्याचा जीवन तू आहेस तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे प्रेम माझं एकदा मनाला विचार सोपं करून सांगेल ते मन मी आहे मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. आणि लिहीत राहा YourQuote Taai
मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. आणि लिहीत राहा YourQuote Taai
read moreSujata Darekar
तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे गुंतलेय किती तुझ्यामध्ये मी हा प्रश्न वाटतो जटील आहे विचारतोस पागलपण माझे रे फक्त तुझ्यात तल्लीन आहे वाटायची ही अवघड जिंदगी अता वाटते की हसीन आहे प्रेमासाठीच आसुसलेय मी म्हणूनच जगणे रंगीन आहे मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. आणि लिहीत राहा.
मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. आणि लिहीत राहा.
read moreDeepali Ghoge
माझं-तुझं प्रेम... असं शब्दांत मांडणं जरा कठीण आहे. मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. आणि लिहीत राहा.
मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. आणि लिहीत राहा.
read moreyogesh atmaram ambawale
आयुष्यभर चालत राहूनही न संपणारी वाट तू आहे, कितीही खडतर असला तरी तुझ्या सोबतीमुळे, सुखकर हवाहवासा वाटणारा प्रवास तू आहे. मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. आणि लिहीत राहा.
मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. आणि लिहीत राहा.
read moreyogesh atmaram ambawale
तू माझ्यासाठी काय आहे, हे सांगणे जरा कठीण आहे. तरीही इतकं नक्कीच की, जगण्यासाठी लागणारा श्वास तू आहे. धडधडणाऱ्या ह्या हृदयाचे स्पंदन तू आहे. माझ्यासाठी दिवस ही तू आणि रात ही तू आहे, भास ही तू आहे आवडणारा सहवास ही तू आहे. माझी आवड ही तू आणि निवड ही तू आहे, वेळ नसताना ही काढावी लागते ती सवड ही तू आहे. माझ्यासाठी आभाळ ही तू नि धरती ही तू आहे, वाटे जी असावी कायम सोबत माझ्या ती माझी एकमेव स्वप्नसुंदरी ही फक्त तू आहे. मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. आणि लिहीत राहा.
मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. आणि लिहीत राहा.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited