Nojoto: Largest Storytelling Platform

माझं-तुझं प्रेम... असं शब्दांत मांडणं जरा कठीण आहे

माझं-तुझं प्रेम... असं शब्दांत
मांडणं जरा कठीण आहे. मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय आहेस 
हे सांगणे जरा कठीण आहे...
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
आणि लिहीत राहा.
माझं-तुझं प्रेम... असं शब्दांत
मांडणं जरा कठीण आहे. मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय आहेस 
हे सांगणे जरा कठीण आहे...
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
आणि लिहीत राहा.