Find the Best love_for_words Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutlove shayari in bengali for girlfriend with the word nilanjana, sad love pictures with quotes, good morning love quotes with images, love quotes for him with images, good morning quotes for love in hindi 260,
Swapnil Shantaram Jadhav
कवीला नसतं वय कविता होत नसते कधीच जुनी मग त्या काव्यात शोधावं कुणी स्वतःला वा तिरस करो त्याच शब्दांचा कुणी... ©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries #Pennings #love_for_Words
#Swapys_Diaries #Pennings #love_for_words
read moreSwapnil Shantaram Jadhav
ऊन पाऊस वारा तिला कधीच जाणवला नाही तिच्या निश्चयापुढे त्यांचा निभावच लागला नाही दिवसभराच्या कामातून कधी मुक्तच झाली नाही शांत शांत असायची कधी व्यक्तच झाली नाही देवाला पुजायची जेऊ खाऊ घालायची सर्वांच्या आधी ऊठुन शेवटी निजायची नशीबवान आहे मी की तुझ्या पोटी आलो आज मी जे आहे ते तुझ्यामुळेच झालो लाड केलेस, हट्ट पुरवलेस सबब दिली नाहीस माझ्यासाठी कोणाचीही गय केली नाहीस आयुष्य संपलं तरी तुझं ऋण फेडण्यासाठी पुन्हा तुझ्या पोटी यावं लागेल आई म्हणजे काय हे सांगण्यासाठी देवाला तुला येउन बघावं लागेल... आई...समानार्थी शब्द आणि समानार्थी व्यक्ती सापडलीच नाही!! ©️Swapnil "Sunanda"Jadhav #Pennings #Swapys_Diaries #Pennings #MothersDay #Swapys_Diaries #Love_for_words #Mother_Unconditional_Love #Everything_Best_Creation_of_the_Almighty
Swapnil Shantaram Jadhav
आज अचानक ती भेटली अन् पुरता अडकलो इतक्या वर्षांपासून तिला टाळत होतो पण आज भेटलोच एकामेकांना तशी ती समजूतदार आहे आजवर मी दिलेल्या सबबी पटल्यात तिला पण आज तिच्याशी नजरानजर करायला भीती वाटत्ये काय विचारेल? कोणते वचन मागेल? काय बोलणार आहे मी? स्पष्टीकरणं, कारणं जमतील का द्यायला? परिस्थितीचे कारण देऊन जमणार नाही....कारण त्याही प्रवासात ती एका अनोळखी प्रवाशासारखी सोबतच होती... न राहवून तिनेच पहल केली..... ओळखलं का? की विसरलास? मी दुर जाताना काहीच भेट दिली नाहीस निदान चार शब्द तरी द्यायचे सोबतीला म्हणून अगं तू गेल्यावर मी व्यक्तच झालो नाही तू नसताना अक्षरांच्या जवळपासही फिरकलो नाही तुला दुर करुन काय साध्य केले आहे मी? बहुधा एकटाच पडलोय केव्हाचा! अन् आताशा सवय झाली आहे एकटेपणाची मला आणि तुलाही........ कदाचित!!! आता तुला रेखाटायला माझ्याकडे शब्द नाहीत.... क्षमा कर.........हे कविते........... ©️ Swapnil Jadhav #Pennings #Swapys_Diaries #Love_for_words #Pennings #Swapys_Diaries #Love_for_words
#Pennings #Swapys_Diaries #love_for_words
read moreSwapnil Shantaram Jadhav
कविता करावी इच्छेखातर कारणास्तव मुळीच नाही कारणं माणूस देतो इच्छा देवाची असते.... ©️ Swapnil Jadhav #Pennings #Swapys_Diaries #Love_for_words #Pennings #Swapys_Diaries #Love_for_words
#Pennings #Swapys_Diaries #love_for_words
read moreSwapnil Shantaram Jadhav
हवा बही, धुवां उठा मगर आग नहीं थी, दिल को मेरे शायद सीधे राख होना भा गया..... ©️ Swapnil Jadhav #Pennings #Swapys_Diaries #Swapys_Diaries #Pennings #Lost_Love #Love_for_Words
Swapnil Shantaram Jadhav
सूर सुने, शब्द मुके, तरीही गुणगुणते गीत माझे मुक्त जरी दाही दिशा का मग पाऊल अडते ? बांध फुटे डोळ्यांचा सल का आतून दडते मोरपिशी याद कधी तुला ही स्पर्शून जाते ? पाय तुझा पाऊल मी गाव कसे गाठावे क्षितिज जसे दूर तुला क्षितिजच मी मानावे ओघळता आसू तुझा चिंबचिंब मी व्हावे सांग मला काय कसे अपुले हळवे नाते मोरपिशी याद कधी तुला ही स्पर्शून जाते ? ©️ Swapnil Jadhav #Pennings #Swapys_Diaries #Belief #Pennings #Swapys_Diaries #Love_For_Words
#Belief #Pennings #Swapys_Diaries #love_for_words
read moreSwapnil Shantaram Jadhav
रात में कर रहा हूं सफर मुकद्दर-ए-मंज़िल का दिन के उज़ाले में अक्सर भटक ज़ाता हूं मैं... दिल कि बाते जु़बान पर बिलकुल ना आने दूंगा दुसरों के कहने से अक्सर बहक ज़ाता हूं मैं... बंद कर लुंगा आंखे मेरी तुम दिखाई अगर दिये कहीं खुबसुरती पे क्योंकी अक्सर बहक ज़ाता हूं मैं... इक आखिरी दरख्वास्त मेरी मेरे लौंटने का वादा ना ले ऐसे दिये वादों से मेरे अक्सर मुकर ज़ाता हूं मैं... मैं हुं तो मेरी पहचान नहीं कल पहचान होगी और मैं नहीं खुदा ज़ाने कब तय होगा यह फ़ासला अक्सर अपने आप से खों ज़ाता हूं मैं... ©️ Swapnil Jadhav #Pennings #Swapys_Diaries #Pennings #Swapys_Diaries #Quarantine_Diaries #Hindi_Poem #Love_for_Words
Piyush Rajput
Kiske intejaar mien aankhien nam hain ? kiski judaai ka dil mien gam hai ? kyu itna naraaz ho khud se ? kya khud ke liye dil mien zara bhi rehem hai ? Maana koi ilaaj nahi mere pass tumhare marz ka Ek baat batao Yeh zakhm kab se be-marham hai ? #pen_life #words_wife #love_for_words
#pen_life #words_wife #love_for_words
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited