Nojoto: Largest Storytelling Platform

ऊन पाऊस वारा तिला कधीच जाणवला नाही तिच्या निश्चयाप

ऊन पाऊस वारा तिला कधीच जाणवला नाही
तिच्या निश्चयापुढे त्यांचा निभावच लागला नाही
दिवसभराच्या कामातून कधी मुक्तच झाली नाही
शांत शांत असायची कधी व्यक्तच झाली नाही
देवाला पुजायची जेऊ खाऊ घालायची
सर्वांच्या आधी ऊठुन शेवटी निजायची
नशीबवान आहे मी की तुझ्या पोटी आलो
आज मी जे आहे ते तुझ्यामुळेच झालो
लाड केलेस, हट्ट पुरवलेस सबब दिली नाहीस
माझ्यासाठी कोणाचीही गय केली नाहीस
आयुष्य संपलं तरी तुझं ऋण फेडण्यासाठी 
पुन्हा तुझ्या पोटी यावं लागेल
आई म्हणजे काय हे सांगण्यासाठी 
देवाला तुला येउन बघावं लागेल...
आई...समानार्थी शब्द आणि समानार्थी व्यक्ती सापडलीच नाही!!
©️Swapnil "Sunanda"Jadhav
#Pennings
#Swapys_Diaries #Pennings
#MothersDay
#Swapys_Diaries
#Love_for_words
#Mother_Unconditional_Love
#Everything_Best_Creation_of_the_Almighty
ऊन पाऊस वारा तिला कधीच जाणवला नाही
तिच्या निश्चयापुढे त्यांचा निभावच लागला नाही
दिवसभराच्या कामातून कधी मुक्तच झाली नाही
शांत शांत असायची कधी व्यक्तच झाली नाही
देवाला पुजायची जेऊ खाऊ घालायची
सर्वांच्या आधी ऊठुन शेवटी निजायची
नशीबवान आहे मी की तुझ्या पोटी आलो
आज मी जे आहे ते तुझ्यामुळेच झालो
लाड केलेस, हट्ट पुरवलेस सबब दिली नाहीस
माझ्यासाठी कोणाचीही गय केली नाहीस
आयुष्य संपलं तरी तुझं ऋण फेडण्यासाठी 
पुन्हा तुझ्या पोटी यावं लागेल
आई म्हणजे काय हे सांगण्यासाठी 
देवाला तुला येउन बघावं लागेल...
आई...समानार्थी शब्द आणि समानार्थी व्यक्ती सापडलीच नाही!!
©️Swapnil "Sunanda"Jadhav
#Pennings
#Swapys_Diaries #Pennings
#MothersDay
#Swapys_Diaries
#Love_for_words
#Mother_Unconditional_Love
#Everything_Best_Creation_of_the_Almighty