Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझ्याचसाठी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझ्याचसाठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसारे तुझ्याचसाठी, आई तुझ्याचसाठी, तुझ्याचसाठी झालो मी वेडा प्रीतीच्या, तुझ्याचसाठी झालो मी वेडा, तुझ्याचसाठी झालो मी,

  • 4 Followers
  • 4 Stories

Atul waghade

विषयाला शब्दमर्यादा नाही शुभदुपार मित्रहो 🙂 तुझ्याचसाठी हा विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍 #तुझ्याचसाठी #marathiwriter #marathi #मराठी #मराठीलेखणी #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
तुझ्याचसाठी लिहिले मी
मांडले प्रेम मांडले मी
भावनांनी उफाळून आलेल्या
शब्दांतून गुंतले प्रेम गुंतले मी... विषयाला शब्दमर्यादा नाही             शुभदुपार मित्रहो 🙂
तुझ्याचसाठी हा विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍

#तुझ्याचसाठी #marathiwriter #marathi #मराठी #मराठीलेखणी #yqtaai #marathiquotes 
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Atul Waghade

pooja d

तुझ्याचसाठी श्वास हा चाललेला
तुझ्याचसाठी सौंदर्य मी जपलेले
तुझ्याचसाठी देह मी राखलेला
तुझ्याचसाठी सुरू, अट्टहास सारा
फक्त तुझ्याचसाठी......

 विषयाला शब्दमर्यादा नाही             शुभदुपार मित्रहो 🙂
तुझ्याचसाठी हा विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍

#तुझ्याचसाठी #marathiwriter #marathi #मराठी #मराठीलेखणी #yqtaai #marathiquotes 
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

SUMEET

read more
#एक अश्रू..
#तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
#एक पाऊल..
#तुझ्यासाठीच अडखळणारं,
#तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं..
वाटेवरल्या एकटेपणात..तुझी पाऊलखूण शोधणारं..
#एक नजर..प्रत्येकाच्या डोळ्यात..#तुझीच छबी शोधते..
मागे वळून ..पुन्हा पुन्हा..#तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..
#एक मिठी..#तुझ्याचसाठी रिकामी..
#तुझ्याशिवाय मोकळी..
एक जीव..तडफडणारा..
असहाय्य..#तुझ्याविना..
#तुझ्याचसाठी....

SUMEET

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile