Nojoto: Largest Storytelling Platform

#एक अश्रू.. #तुझ्यासाठीच जपून ठेवलेला.. #एक पाऊल..

#एक अश्रू..
#तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
#एक पाऊल..
#तुझ्यासाठीच अडखळणारं,
#तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं..
वाटेवरल्या एकटेपणात..तुझी पाऊलखूण शोधणारं..
#एक नजर..प्रत्येकाच्या डोळ्यात..#तुझीच छबी शोधते..
मागे वळून ..पुन्हा पुन्हा..#तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..
#एक मिठी..#तुझ्याचसाठी रिकामी..
#तुझ्याशिवाय मोकळी..
एक जीव..तडफडणारा..
असहाय्य..#तुझ्याविना..
#तुझ्याचसाठी....

SUMEET

sumeet4542518249844

SUMEET

New Creator