Find the Best तुझ्यासाठीच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutतुझ्यासाठी झुरतो माझा जीव, तुझ्यासाठी जीव बावरा, तुझ्यासाठीच आईने, तुझ्यासाठीच आणला एवढा, तुझ्यासाठीच जीवावर,
Vinod Umratkar
तुझ्याचसाठी हे शब्द,कविता आणि हा शेर। तुझ्याचसाठी मी राम,कृष्ण आणि महादेव। OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर दोघांनी मिळून collab पूर्ण करावा. 🧠 दोन ओळीत शेर वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभरात्री मित्रहो 😊. 💐👍👌 #तुझ्यासाठीच #collab #marathisher #marathiquotes #twoliner #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with P Kulkarni
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर दोघांनी मिळून collab पूर्ण करावा. 🧠 दोन ओळीत शेर वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभरात्री मित्रहो 😊. 💐👍👌 #तुझ्यासाठीच #Collab #marathisher #marathiquotes #twoliner #marathicollab yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with P Kulkarni
read moreVinod Umratkar
वेड्या तुझ्या भावनांना त्या, घाल ना,जरा आवर सखे। कळल्यात तुझ्या भावना साऱ्या,आता स्वतःला सावर सखे OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर दोघांनी मिळून collab पूर्ण करावा. 🧠 दोन ओळीत शेर वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभरात्री मित्रहो 😊. 💐👍👌 #तुझ्यासाठीच #collab #marathisher #marathiquotes #twoliner #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with शब्दसखी🖊️
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर दोघांनी मिळून collab पूर्ण करावा. 🧠 दोन ओळीत शेर वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभरात्री मित्रहो 😊. 💐👍👌 #तुझ्यासाठीच #Collab #marathisher #marathiquotes #twoliner #marathicollab yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with शब्दसखी🖊️
read moreVinod Umratkar
नको मारुस चकरा मित्रा, अश्या बिनकामी रिकाम्याने। तुझं सारखे कित्येक मेले शिंगरू, नुसत्या हेलपाट्याने। OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर दोघांनी मिळून collab पूर्ण करावा. 🧠 दोन ओळीत शेर वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभरात्री मित्रहो 😊. 💐👍👌 #तुझ्यासाठीच #collab #marathisher #marathiquotes #twoliner #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Suryakant Mastud
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर दोघांनी मिळून collab पूर्ण करावा. 🧠 दोन ओळीत शेर वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभरात्री मित्रहो 😊. 💐👍👌 #तुझ्यासाठीच #Collab #marathisher #marathiquotes #twoliner #marathicollab yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Suryakant Mastud
read morepooja d
तुझ्यासाठीच माझे सारे शब्द, सारे भाव। हा राग,रुसवा, काळजी,नि खट्याळपणा चे हाव भाव।। OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर दोघांनी मिळून collab पूर्ण करावा. 🧠 दोन ओळीत शेर वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभरात्री मित्रहो 😊. 💐👍👌 #तुझ्यासाठीच #collab #marathisher #marathiquotes #twoliner #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर दोघांनी मिळून collab पूर्ण करावा. 🧠 दोन ओळीत शेर वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभरात्री मित्रहो 😊. 💐👍👌 #तुझ्यासाठीच #Collab #marathisher #marathiquotes #twoliner #marathicollab yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
read morepooja d
तुझ्यासाठी लिहिलेलं वाचायला कंटाळा येतो। अन, collab करायचं म्हणलं की, लई तुला ऊत येतो।। OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर दोघांनी मिळून collab पूर्ण करावा. 🧠 दोन ओळीत शेर वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभरात्री मित्रहो 😊. 💐👍👌 #तुझ्यासाठीच #collab #marathisher #marathiquotes #twoliner #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर दोघांनी मिळून collab पूर्ण करावा. 🧠 दोन ओळीत शेर वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभरात्री मित्रहो 😊. 💐👍👌 #तुझ्यासाठीच #Collab #marathisher #marathiquotes #twoliner #marathicollab yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
read morepooja d
तुझ्यासाठीच तुझ्या घरासमोर मारते येरझाऱ्या। पण तुझी गत तर जशी, बडा घर पोकळ वासा, अशी।। OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर दोघांनी मिळून collab पूर्ण करावा. 🧠 दोन ओळीत शेर वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभरात्री मित्रहो 😊. 💐👍👌 #तुझ्यासाठीच #collab #marathisher #marathiquotes #twoliner #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर दोघांनी मिळून collab पूर्ण करावा. 🧠 दोन ओळीत शेर वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभरात्री मित्रहो 😊. 💐👍👌 #तुझ्यासाठीच #Collab #marathisher #marathiquotes #twoliner #marathicollab yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
read morepooja d
माझा शब्द न शब्द, तुझ्यासाठी। माझी ओळ नि ओळ, तुझ्यासाठी। माझी अख्खी कविता, तुझ्यासाठी। त्यातील प्रत्येक भाव, तुझ्यासाठी। #तुझ्यासाठीच
SUMEET
#एक अश्रू.. #तुझ्यासाठीच जपून ठेवलेला.. #एक पाऊल.. #तुझ्यासाठीच अडखळणारं, #तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं.. वाटेवरल्या एकटेपणात..तुझी पाऊलखूण शोधणारं.. #एक नजर..प्रत्येकाच्या डोळ्यात..#तुझीच छबी शोधते.. मागे वळून ..पुन्हा पुन्हा..#तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते.. #एक मिठी..#तुझ्याचसाठी रिकामी.. #तुझ्याशिवाय मोकळी.. एक जीव..तडफडणारा.. असहाय्य..#तुझ्याविना.. #तुझ्याचसाठी.... SUMEET
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited