Nojoto: Largest Storytelling Platform

Best दृष्टीकोन Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best दृष्टीकोन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutदृष्टिकोण meaning in hindi, दृष्टिकोण meaning in english, दृष्टीकोन समानार्थी शब्द, दृष्टीकोन means, दृष्टीकोन म्हणजे काय,

  • 4 Followers
  • 5 Stories

Komal Ghadigaonkar

कधीही कोणी चुकीचा नसतो...
दृष्टीहीन तर नक्कीच नसतो.
फक्त तो ज्या कोनातून सगळं पाहात असतो ना,
नेमका तो दृष्टीकोनच चुकीचा निघतो.



 #दृष्टीकोन  #quotetaai  #quotemarathi

somnath gawade

आपल्याकडे लोकांचा पाहण्याचा
दृष्टिकोन कसा आहे ?? 
हे ते आपल्याला कोणत्या भिन्न 'कोना'तून
पाहतात यावरून ठरत असते.
त्यामुळे आपण जरी सरळमार्गी असलो आणि
त्यांचा पाहण्याचा कोन जर वेगळा असेल तर त्यांना आपण हवे तसेच दिसणार  आहोत त्यामुळे आपल्याला कोण काय म्हणेल याचा विचार नाही करायचा.☺️😊 #दृष्टीकोन

yogesh atmaram ambawale

माझे विचार... #yqtaai #माझेविचार #माझ्या_लेखणीतून #yqmarathiquotes #दृष्टीकोन #सकारात्मकविचार ज्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन चांगला असतो, आणि विचारात सकारात्मकता असते, त्यांना ह्या दुनियेत वाईट असे काहीच दिसत नसते.

read more
ज्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन चांगला असतो,
आणि विचारात सकारात्मकता असते,
त्यांना ह्या दुनियेत वाईट असे काहीच दिसत नसते. माझे विचार...
#yqtaai #माझेविचार #माझ्या_लेखणीतून #yqmarathiquotes #दृष्टीकोन #सकारात्मकविचार 
ज्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन चांगला असतो,
आणि विचारात सकारात्मकता असते,
त्यांना ह्या दुनियेत वाईट असे काहीच दिसत नसते.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों, सध्या आपल्या अवतभोवती बऱ्याच गोष्टी सुरू आहेत तर बघुया तुमचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे... चला तर मग लिहुया आपल्या दृषटिकोनातून.. आजचा विषय आहे दृष्टिकोन...

read more
येता सर्दी,खोकळा किंवा ताप,
त्यास कोरोना न समजावे,
नेहमीच येत असतात ये आजार,
न घाबरता ह्यांस साधारण समजावे.
कोरोना सारख्या साथीच्या रोगाने
सध्या थैमान घातलंय,
म्हणून भीतीने लोकांच्या मनात घर करून ठेवलंय.
न घाबरता ह्या आजारास 
आपले दृष्टिकोन सकारात्मक ठेवावे,
वाटता भीती कोरोनाची लगेच डॉक्टरांस भेटावे.
देतील जे सल्ले डॉक्टर,त्याचे योग्य ते पालन करावे,
आपली सुरक्षा हाच एकमेव उपाय आहे,
हा दृष्टिकोन ठेऊन समाजास सहकार्य करावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों,
सध्या आपल्या अवतभोवती बऱ्याच गोष्टी सुरू आहेत तर बघुया तुमचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे...

चला तर मग लिहुया आपल्या दृषटिकोनातून..

आजचा विषय आहे
दृष्टिकोन...

🖋️रत्नदीप मोहिते

असं म्हणतात '1st impression is last impression'
पण बऱ्याचदा आपण हीच चुकी करतो..
पहिल्या नजरेत एखादया व्यक्तीला judge करून मोकळे होतो...
कोणत्याही व्यक्तीच्या दिसण्यावरून त्याच्या 
खऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख पटतं नाही..
साधं राहणीमान भासवणारी माणसं फसवी असू शकतात
अन भपकेबाज दिसणारी माणसं निर्मळ असू शकतात..
कधीकधी दिसतं तसं नसतं हेच खरं..
त्यापेक्षा आपल्याला जसं असतं
तसं दिसेलच असं नाही... #दृष्टीकोन #दिसततसनसतं #judgemental #rapgeek_ratnadeep #2ndqoute #marathi

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile