Nojoto: Largest Storytelling Platform

Best येना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best येना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutये ना, येना आई येना आई, येना आई येना, येना आई, येनार सजन मजा,

  • 1 Followers
  • 1 Stories

Deelip{दि'स्पंदन}

#OpenPoetry Meena Tasleem बरेलवी vishnu thore Govind Dubey pariniti@..... #मराठी_कविता #marathikavi

read more
#OpenPoetry 
       #येना परतून 
हो माझ प्रेम होत तुझ्यावर,
खरच खूप प्रेम होत तुझ्यावर.
सांग ना का गेलीस अशी अर्धावर सोडून, 
भातुकलीच्या खेळावाणी डाव असा मोडून. 
जगतोय गं मी तुझ्या आठवणी घेऊन, 
कदाचित तुझ्या आठवणीत रमून. 
न कळत तु जीवनात आलीस बावर होत मन माझ,
वेड्या माझ्या मनाला पिस् करून गेलीस. 
सुरूच आहेत प्रयत्न जाण्यासाठी तुझ्या आठवणीतुन दुर,
नको वाटते आता मनाला तुझी हुरहुर. 
ठाऊक होत मला करतात प्रेम सर्व, 
का कुणास ठाऊक मलाच का होता माझ्या  प्रेमावर गर्व.
विसरलोच तेव्हा रूतू येत जात राहतात, 
मिसळलेले मन वेगळे करून जातात. #OpenPoetry  Meena  Tasleem बरेलवी vishnu thore Govind Dubey pariniti@..... #मराठी_कविता #marathikavi

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile