#OpenPoetry #येना परतून हो माझ प्रेम होत तुझ्यावर, खरच खूप प्रेम होत तुझ्यावर. सांग ना का गेलीस अशी अर्धावर सोडून, भातुकलीच्या खेळावाणी डाव असा मोडून. जगतोय गं मी तुझ्या आठवणी घेऊन, कदाचित तुझ्या आठवणीत रमून. न कळत तु जीवनात आलीस बावर होत मन माझ, वेड्या माझ्या मनाला पिस् करून गेलीस. सुरूच आहेत प्रयत्न जाण्यासाठी तुझ्या आठवणीतुन दुर, नको वाटते आता मनाला तुझी हुरहुर. ठाऊक होत मला करतात प्रेम सर्व, का कुणास ठाऊक मलाच का होता माझ्या प्रेमावर गर्व. विसरलोच तेव्हा रूतू येत जात राहतात, मिसळलेले मन वेगळे करून जातात. #OpenPoetry Tasleem बरेलवी #मराठी_कविता #marathikavi