Nojoto: Largest Storytelling Platform

Best Mangesh Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best Mangesh Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutmarathi poems on love by mangesh padgaonkar, love poems by mangesh padgaonkar, some love poems in marathi kavi mangesh padgaonkar, marathi poems on rain by mangesh padgaonkar, rain poems in marathi by mangesh padgaonkar,

  • 2 Followers
  • 2 Stories

Mangesh Barge

#निष्ठा देशभक्तांची #Mangesh #Barge #Patil

read more
निष्ठा देशभक्तीची 
कोरोनाच्या संकट जगामध्ये वाढल आहे
देशभक्ताच्या निष्ठेने त्यालाही जखडले आहे....
उभा आहे देशभक्त बांधावरती शेताच्या गाळून घाम मातीमध्ये अन्न धान्य पिकवल आहे....
उभा आहे देशभक्त सिमेवरती देशाच्या 
संरक्षणासाठी देशाच्या त्याने घर-दार सोडलं    आहे.... 
उभा आहे देशभक्त दवाखान्याच्या वॉर्डमध्ये
नातं नव त्याने दवाखान्याशीच जोडलं 
आहे....
उभा आहे देशभक्त काठी घेऊन चौकामध्ये 
खाकीच्या धाकानं हे दुष्टचक्र तोडलं 
आहे.... 
देशभक्तांच्या निष्ठेने कोरोनाला जखडले आहे....
              कवि-
                    मंगेश बर्गे #निष्ठा देशभक्तांची
#Mangesh #Barge #Patil

Mangesh Arya

read more
#OpenPoetry waqt kaisa bhi ho jine ki umid nahi chhorni chahiye
#Mangesh Arya

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile