Nojoto: Largest Storytelling Platform

Best बळीराजा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बळीराजा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutबळीराजा कोण होता, बळीराजा कविता मराठी, बळीराजा कविता, बळीराजा अर्थ, बळीराजा meaning,

  • 3 Followers
  • 4 Stories

Rashmi Hule

बळीराजा... खरंच का हो मी बळीराजा का जातोय बळीच माझा करतो पेरणीसाठी उसनवार पिक येताना मात्र अडचणी भाराभर पाणी नाही विहिरीला

read more
बळीराजा...
           See caption  बळीराजा...

खरंच का हो मी बळीराजा
का जातोय बळीच माझा
करतो पेरणीसाठी उसनवार 
पिक येताना मात्र अडचणी भाराभर

पाणी नाही विहिरीला

Rashmi Hule

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’. बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकासुर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला ‘नरकचतुर्दशी’ असे नाव पडले असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात या दिवशी नवीन भातापासून तयार केलेल्या पोह्य़ांचे विविध पदार्थ बनवण्याचा रिवाज आहे. तर शहरात फराळाच्या विविध प्रकारात झाले. शहरात या दिवशी सुगंधी उटणे, सुवासाचा साबण लावून आंघोळ करतात. देवळात जाऊन देवदर्शन करून आल्याव

read more
आमचा बळीराजा धान पिकवतो
गाईगुरं पाळतो दुध पुरवतो
भाजीपाला निगुतीने करतो
घाम गाळून लोकांच्या पोटापाण्याची
व्यवस्था करतो...
आपण कीतीवेळा त्याचे आभार मानतो??
पैसा मिळवतो आपण... पण उदरभरणासाठी बळीराजावरच
अवलंबून असतो... हे सोयीस्कररीत्या 
विसरतो... प्रत्येकाने रोज किमान 
पोट भरल्यावर "अन्नदाता सुखी भव" 
इतके बोलून 
पिकविणार्यापसून बनविणाऱ्या पर्यंत सर्वांना आशिर्वाद द्यावेत. 
आणी आभार मानावेत. 
             🎇 शुभ दिपावली 🪔

 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’.
 बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकासुर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला ‘नरकचतुर्दशी’ असे नाव पडले असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात या दिवशी नवीन भातापासून तयार केलेल्या पोह्य़ांचे विविध पदार्थ बनवण्याचा रिवाज आहे. तर शहरात फराळाच्या विविध प्रकारात झाले.
शहरात या दिवशी सुगंधी उटणे, सुवासाचा साबण लावून आंघोळ करतात. देवळात जाऊन देवदर्शन करून आल्याव

उ.सु

नेत्रलिपि

#DearZindagi हाक ऐक ना माऊला
दे राजालाया सावली
भुकी लेकरा पोटी
माय पाण्यासाठी धावली

सार दुःख पोटी धरूनी
माय परासंग रोवली
अंग कष्ट करी बाप हा
दान सोण्यावानी दावली

बळीराजा जन्म घेऊन
अश्रु दाण्यासाठी गाळली
कमरेचे हात सोडूनी
लाव आभाळाला माऊली

-🖊️पायल तिमाडे 🌾🌾🌾🌾🌾
#शेतकरी #बळीराजा #fictionistfriend #farmer

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile