#DearZindagi हाक ऐक ना माऊला दे राजालाया सावली भुकी लेकरा पोटी माय पाण्यासाठी धावली सार दुःख पोटी धरूनी माय परासंग रोवली अंग कष्ट करी बाप हा दान सोण्यावानी दावली बळीराजा जन्म घेऊन अश्रु दाण्यासाठी गाळली कमरेचे हात सोडूनी लाव आभाळाला माऊली -🖊️पायल तिमाडे 🌾🌾🌾🌾🌾 #शेतकरी #बळीराजा #fictionistfriend #farmer