Nojoto: Largest Storytelling Platform

Best अनुभूती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अनुभूती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

काव्यात्मक अंकुर

अनुभूती

वाटेत चालता एक समस्या मला उद्ववली
वाटेतून जाताना सावली तुमची मी अनुभवली
वैचारिकतेच्या कल्लोळाने जेव्हा माझी 
जीवनाची ही ईच्छा संपवली 
तेव्हा ओढ ही अंतरीची तुम्ही जागवली
माझ्यासाठी सदैव तुम्ही,
नव्या अनुभवांची दिशा उलगडवली
स्वतःलाही मी आता, 
'स्वामी' शक्तीची महती समजवली
'स्वामी' कृपेमुळे स्वतःहात उमेद नवी घडवली
स्वामी ॐ म्हणत घडत गेलो 
माझी वाट कोणी ना अडवली
माझ्या जगण्याची मजा आणि नाती 
माझ्या 'स्वामी' माऊलींनी वाढवली
श्री स्वामी समर्थ!!

©काव्यात्मक अंकुर #अनुभूती #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#marathi #MarathiKavita #shreeswamisamarth #feelings #experience #Devotional #thought

Rajendrakumar Jagannath Bhosale

अध्य आत्म मध्य धाव, अंत्य स्थिती अष्ट भाव
दश दिशा सोहं नाव, अनुभवे ll ध्रु ll

रूप रंग स्वयं अंग, नाद दंग वेद  संग
थाट राग रची मंग , गुरुमुखे ll 1ll

सम आधी तुर्या वाणी, अंतर्यामी हे निर्गुणी
श्रीगुरु कृपेची गाणी राजे म्हणे ll 2ll

गायक कवी श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो. क्र.9325584845

©rajendrakumar bhosale #अनुभूती

#morningcoffee

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile