Nojoto: Largest Storytelling Platform

अनुभूती वाटेत चालता एक समस्या मला उद्ववली वाटेतून

अनुभूती

वाटेत चालता एक समस्या मला उद्ववली
वाटेतून जाताना सावली तुमची मी अनुभवली
वैचारिकतेच्या कल्लोळाने जेव्हा माझी 
जीवनाची ही ईच्छा संपवली 
तेव्हा ओढ ही अंतरीची तुम्ही जागवली
माझ्यासाठी सदैव तुम्ही,
नव्या अनुभवांची दिशा उलगडवली
स्वतःलाही मी आता, 
'स्वामी' शक्तीची महती समजवली
'स्वामी' कृपेमुळे स्वतःहात उमेद नवी घडवली
स्वामी ॐ म्हणत घडत गेलो 
माझी वाट कोणी ना अडवली
माझ्या जगण्याची मजा आणि नाती 
माझ्या 'स्वामी' माऊलींनी वाढवली
श्री स्वामी समर्थ!!

©काव्यात्मक अंकुर #अनुभूती #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#marathi #MarathiKavita #shreeswamisamarth #feelings #experience #Devotional #thought
अनुभूती

वाटेत चालता एक समस्या मला उद्ववली
वाटेतून जाताना सावली तुमची मी अनुभवली
वैचारिकतेच्या कल्लोळाने जेव्हा माझी 
जीवनाची ही ईच्छा संपवली 
तेव्हा ओढ ही अंतरीची तुम्ही जागवली
माझ्यासाठी सदैव तुम्ही,
नव्या अनुभवांची दिशा उलगडवली
स्वतःलाही मी आता, 
'स्वामी' शक्तीची महती समजवली
'स्वामी' कृपेमुळे स्वतःहात उमेद नवी घडवली
स्वामी ॐ म्हणत घडत गेलो 
माझी वाट कोणी ना अडवली
माझ्या जगण्याची मजा आणि नाती 
माझ्या 'स्वामी' माऊलींनी वाढवली
श्री स्वामी समर्थ!!

©काव्यात्मक अंकुर #अनुभूती #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#marathi #MarathiKavita #shreeswamisamarth #feelings #experience #Devotional #thought