Nojoto: Largest Storytelling Platform

Best fireflystory Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best fireflystory Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutlove is like a friendship caught on fire, love shayari fir mohabbat ke naam, the girl who played with fire book, love quotes fir her, the girl who played with fire novel,

  • 1 Followers
  • 1 Stories

The Unlucky

हळूच रात्री कानी एक काजवा काही सांगून गेला
तुझा म्हणता म्हणता तो तुझा नाही राहिला...
नको उघडू ती मनाची कवाडं 
जी केव्हाच बंद केलीस
नको विसरू तो क्षण ,
जेव्हा तू एकटीच रडत राहिलीस...
एकटेपणाचा भास होता 
आठवणी त्याच्या रोज कुरवाळत राहिलीस...
पुन्हा पुन्हा वेड्या सारखी तेच पुस्तक वाचत राहिलीस,
कहाणीचा अंत माहीत असताना सुद्धा 
तेच धडे गिरवत राहिलीस...
अचानक तो काजवा बोलेनासा झाला 
कदाचित माझ्या अबोल्याने, 
त्याचे उत्तर मिळाले असेल त्याला...
खिडकी तून डोकावता तो दूर उडताना पहिला
खूप काही सांगून गेला समज दिली मला...
पण तरीही,
मनाचा कोपरा मात्र त्याच्यासाठी हळवाच राहिला... #nightfeelings #yqdidi #fireflystory

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile