Find the Best आजचे_अक्षर_ए Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
gaurav
एकंदरीचा प्रवास माझा वारीचा बोलावन त्याच चालणारा मी...... सरला दिन थकत झुकत वात कुठ संपतीया अशी नौरंगी वारी..... एकुला मी नाही बोलवन मला येड लावितो सावळा रमवितो त्या पंढरी..... दमल सारं अंग माझ कसा थकत नाही मी ,निम्मित माझ चालण्माच कुशीत घेउन चालला माझा श्रीहरी.... वाट वाकटी स्वर्गा पल्याडीची रंगली फुगडी दैव योगाची.... एकांतात सुगरण खोपा विनिती वाटत जस विठ्ठल लेकरं सांभाळती...... ना निमंत्रण कोणाला ना कोणी भुगीर ..... अवघी दृष्टी सरली सोहळा मोठा काया माझीं चालन तुझ सोबत तु वारी पुंडलिकाची.... कोणा कोणाचे तेथे ना तंटा ना कोणाच भांडण..... एकेरी रेघ त्या नात्याला कर जोडुनी फक्त विठ्ठलरखुमाई.... घे कुशीत हा धावत येतोय वारकरी नटुन ऊभा त्या विठेवरी..... ना चिंता त्या पोटाला सर्व काही..... माय होऊन तुच प्रसाद ममतेचा मला भरली...... कसली चिंता ना कसला विचार मुखी नाम पांडुरंग...... उतरून दे खाली विठ्ठला दुखत असेल मखमली हातांची झोळी...... उर्जा अन आधार सारा तुझा का नाही पाय दुखला..... मी नव्हे तर सोबती माझा विठु सावळा....... रखरखत ऊन कधी तर काटेरी रस्ता ओलाचिंब मी...... त्या सावळ्या आईला चिंता..... #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ए #मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #वारीपंढरीची पुन्ह:शा एकदा वारीची सांगड घालणाऱ्या ओळी......
#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ए #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #वारीपंढरीची पुन्ह:शा एकदा वारीची सांगड घालणाऱ्या ओळी......
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited