Find the Best बाराखडीकोट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
gaurav
अक्षरश:वैताकली गं बाई ती गौळण राधा.... मथुरेच्या वाटी उभा सावळा..... श्रीरंग तु पावा रेंगाळी माझ्या कानी...... तरसल्या गं बाई गवसेना सावळा हरी...... वाटेत आडवा मला कमरेला हात बांधुनी फोडीला माझा घडा..... बाजाराला मथुरेच्या भिती की आनंदी संग तुझ्या..... मोरपिस मुकुटी वंदन करीते तुला सोड हरी गौळण राधा.... दुध,लोणी माझ्या या खापरी रे कान्हा..... फोडीला गं बाई या कृष्णानी माझा घडा..... तुझ्या संग जसा किती घोळका ..... सोड रे वाट माझी संपला रस्ता सारा....... वेडी तुझ्या मी रंगाला सावळा गोपालन काळा..... रडल्या गौळणी साऱ्या शरण तुला..... सोड रस्ता आमुचा उशीर किती झाला..... सरला दिन विचारपुस सारी...... हरी सोड मार्ग तुला शरण गौळणी..... सवंगडी सारे गमतीचे, शब्द सारे कृष्णाचे..... नटले गोकुळ सारे वाट आमची तिरकी आठवणींचे..... वैताकले तुझ्या या रंगीत लिलया.... रूप ते वेगळे स्वरूप कृष्ण सावळा.....😇 #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_अ: #मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #मराठीकविता
#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_अ: #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #मराठीकविता
read moregaurav
अंतरीचे बोल बोल तु सह्याद्री कसे होते माझ्या मावळ्यांच वागण.... ना हरला कधी जींकला सदैव गणिमी का सोबती तु का देतेयेस डोळे ओले अंतरीचा हुंदका..... शौर्य काय होत तुझ्यात ,तु सामवलेल ओरडुन सांग ..... ध्वज लहरायचा गगनापरी किती भरारी उत्तुंग...... पराक्रम आठव जरा तुझ्या सभोवतालीचा किती माना उंचावलेल्या...... हरवले ते महाकाय बल कुठे गेल्यात घामाच्या वास्तु...... शोधण्या पायपिटी किती ,सांगना सह्याद्री लपवल्यात कुठे... निवासी तुझ्यात माझा देव किती दिवसाचा पाहुणा..... डोळे पाणावले ऐकुनी त्या शौर्य गाथा देखियेले.... तु तुझ्या डोळ्यांनी सांगणा ते रूप कसे होते...... का नाही वाचवु शकलिस शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मावळ्यांना..... वर्तमानात का रडतायेत किल्ले सारे.... धगधगती ज्वाला होती म्हणे कसे ठेवले तु तुझ्या ह्रदयी.... पराक्रमांची रोमहर्षक आनंदी तु लुटायची...... पावसाचे थेंब ही तुझ्या अश्रु रुपांनी रडतायेत..... सांगणा सह्याद्री परत येईल का शिवरूपी ती ज्वाला.... नको आता एकटीच संभाळु होऊदे मला ही ज्वलंत मावळा...... 🚩🚩🚩🚩 #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_अं #मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade 🚩🙏🙏🙏🙏 पराक्रमी सह्याद्री आठवतेय ते प्रखर रूप...... हुंदका देउन रडतेय स्वतः पुन्हा बघण्या ते स्वरूप..... 😇🙏🚩
#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_अं #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade 🚩🙏🙏🙏🙏 पराक्रमी सह्याद्री आठवतेय ते प्रखर रूप...... हुंदका देउन रडतेय स्वतः पुन्हा बघण्या ते स्वरूप..... 😇🙏🚩
read moregaurav
औषधी ची गुढ मती लपुनी राहीली दिसते फक्त डोंगरात ऊभी.... आजीचे उपचार फार भरपुर नव्या रूढी..... लपवले आजार भरपुर घरच्या घरी..... औषधांचा जुडगा भला मौठा वनस्पतींची जुडगी..... न पाहिलेले वृक्ष कधी खुप गुणकारी वजर त्या आजारांना.... ईलाज घरच्या घरा बटव्यात वनस्पती किती अशा..... सर्दी पडश्याला रामबाण उपाय फक्त आजीचा गुणकारी काढा..... शोधुनी आणलेत कश्या ना लेखणी हाती कधी ना ओळख अक्षरांची सांगितेल्या कोणी तुला औषधी गुण यांची.... आजार घाबरून समुळ नष्ट होई...... किती निसर्गाची अगाध लिलया दडुन ठेवले उपचार तुझ्या या रूपी.... काटेरे झुडुप कधी कामी येई रोगांना पळवणारी ताकद मोठी..... औषधांचा बटवा सांडला सारा रोगांनी चोरला.... निसर्गात त्या पुन्हा सापडतील शोधण्या त्यांना कोण कैवारी...... वैद्य नवे शोधावे लागतील निसर्गातले...... नकोत त्या दाटिवाटिच्या रोगांतले...... #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_औ #मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #औषधि
#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_औ #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #औषधि
read moregaurav
ओळीखीचा दिसतोय का निळेशार पट्टरे रंग...... चोच लांबक नाव सांगु मी चातक...... सुगीचे दिवस आडवले ऊन्हाला ना डोक वर काढुन देईना.. सप्तसुरांचे गाण ऐकवितो बळीराजाला..... ईशारा सावधतेचा येईल पाऊस पेरते व्हा..... पावश्या माझ नाव मी कुठे दिसतोय का.. चिकण माती वावर आमच खेळण्या केला चिखलाचा खोपा...... आशा आमची येईल चिमणी या छोट्याशा घराला...... चातक मी उपाशी अर्धा सालाचा..... पाऊसा थेंब पहीला माझ्या पोटाला...... पेरते व्हा ,पेरते व्हा आवाज एकदम ओळखीचा शेतकऱ्याचा पाऊसाचा शिपाई छोटा..... पेरण ती कशी थंडीची मायेनी वाढलेली भाकर उन्ही..... दुध दुपत्याचा साठा मोठा..... टोपल ना रिकाम कधी गोडी त्या खानाची..... सरी पाऊसाच्या झोपडी चिपटाची...... आवाजाला माझ्या बळीराजा साद घाली बैलांना गोड गाणी..... धुर चुल्हीतला कसा वर निघायचा झाडांच्या पानांवर माझा ठाण असायचा..... विसरलेत जणु आठवण करून देण्या आलो..... घसा बसला माझा, शेतकरी बदलला...... #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ओ #मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #मराठीलेखणी खेड्यातल थोड वर्णन केल. पेरणीच्या काळातल पावश्या पक्षी कदाचित कोणालाच माहीती नसेल कोणाला चित्रात ही दिसत नसेल कधी. पावश्या पक्षी असा असायचा की पेरणीच्या दिवसात त्याच्या आवाजात पेरते व्हा, पेरते व्हा. असा आवाज काढायचा. तो आवाज ओळखायला ही ते कौशल्य लागायचा. तो आवाज सहजा कधी कोणाला कळत ही नसायचा. आमचे काका काकु सांगायचे पावश्या ओरडायला लागला तयारीला लागा आता. तो पक्षी बरोबर प
#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ओ #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #मराठीलेखणी खेड्यातल थोड वर्णन केल. पेरणीच्या काळातल पावश्या पक्षी कदाचित कोणालाच माहीती नसेल कोणाला चित्रात ही दिसत नसेल कधी. पावश्या पक्षी असा असायचा की पेरणीच्या दिवसात त्याच्या आवाजात पेरते व्हा, पेरते व्हा. असा आवाज काढायचा. तो आवाज ओळखायला ही ते कौशल्य लागायचा. तो आवाज सहजा कधी कोणाला कळत ही नसायचा. आमचे काका काकु सांगायचे पावश्या ओरडायला लागला तयारीला लागा आता. तो पक्षी बरोबर प
read moregaurav
ऐकतो गाण लहान पणाच तान्ह बाळ मी गुणाचं..... आलाय पिंगळ महाद्वारी गाणं ठनक्यानं.... भिक्षा देही गं माय काय ते बोल कानीचे..... चित्र रंगवल जस जुण्या गावाच...... आला पिंगळ मागत मागत आई माझी पाणी शेंदी बारवाच. पहाट गरजाईची डमरूच्या तालावरी..... भाकित अंगणी माझ्या गाणी उद्याची...... गलगलाट पक्ष्यांचा बहुरूप्या संग रडक्या पोराला भितीची ओळ..... आला आलाय पिंगळ बाबा वाढा भिक्षा देवाला.... पाझर फुटायचा त्या हळव्या काळजाला.... सकाळ सकाळी जणु गाव नटायचा सुर्य देवा आधी ऊठायचा..... भिक्षुक आणि बहुरूप्याला घरचा समजायचा..... सार चित्र आज या पालटल गाव हुसकुन नगर वसवल..... भिक्षुक ,बहुरूपी संपवले ,परंपरा जुनी हुलकावली..... दिस सरले सारे ,बोळक्या भर चहाला नाही म्हटले.... शांततेची पडघड झाली सकाळ सकाळी भांडण जुंपली... कुठे गेला पिंगल अन कुठे गेला तो गाव डोंगराला बिलगलेला..... ओडुन नेला कोणी माझा गाव हरवला, माझा गाव हरवला... रडतायेत डोळे, अन ह्रदयाने हंबरडा फोडला..... छोटासा टुमदार गाव माझा चोरीला गेला.... साठुन ठेवल फक्त दिवस त्या काळचे.... आईनी आठवण काढली त्या दिवसांची अश्रु ऐकण्या त्या गोष्टी बाहेर डोकावले...... ती रंगरंगोटी पुसु नका म्हणजे झालं चित्र गावच रडण न ऐकायला येणारं.... #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ऐ #मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade शब्दओळी जास्तच झाल्या थोड्या...... चित्र गावच सांगण्या ......
#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ऐ #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade शब्दओळी जास्तच झाल्या थोड्या...... चित्र गावच सांगण्या ......
read moregaurav
एकंदरीचा प्रवास माझा वारीचा बोलावन त्याच चालणारा मी...... सरला दिन थकत झुकत वात कुठ संपतीया अशी नौरंगी वारी..... एकुला मी नाही बोलवन मला येड लावितो सावळा रमवितो त्या पंढरी..... दमल सारं अंग माझ कसा थकत नाही मी ,निम्मित माझ चालण्माच कुशीत घेउन चालला माझा श्रीहरी.... वाट वाकटी स्वर्गा पल्याडीची रंगली फुगडी दैव योगाची.... एकांतात सुगरण खोपा विनिती वाटत जस विठ्ठल लेकरं सांभाळती...... ना निमंत्रण कोणाला ना कोणी भुगीर ..... अवघी दृष्टी सरली सोहळा मोठा काया माझीं चालन तुझ सोबत तु वारी पुंडलिकाची.... कोणा कोणाचे तेथे ना तंटा ना कोणाच भांडण..... एकेरी रेघ त्या नात्याला कर जोडुनी फक्त विठ्ठलरखुमाई.... घे कुशीत हा धावत येतोय वारकरी नटुन ऊभा त्या विठेवरी..... ना चिंता त्या पोटाला सर्व काही..... माय होऊन तुच प्रसाद ममतेचा मला भरली...... कसली चिंता ना कसला विचार मुखी नाम पांडुरंग...... उतरून दे खाली विठ्ठला दुखत असेल मखमली हातांची झोळी...... उर्जा अन आधार सारा तुझा का नाही पाय दुखला..... मी नव्हे तर सोबती माझा विठु सावळा....... रखरखत ऊन कधी तर काटेरी रस्ता ओलाचिंब मी...... त्या सावळ्या आईला चिंता..... #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ए #मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #वारीपंढरीची पुन्ह:शा एकदा वारीची सांगड घालणाऱ्या ओळी......
#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ए #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #वारीपंढरीची पुन्ह:शा एकदा वारीची सांगड घालणाऱ्या ओळी......
read moregaurav
उध्ट वात्रट शब्द माझे कसे सांभाळणारे..... लेखणीतुन माझ्या स्वतः उगळणारे..... रोपटी माझी सौख्याची नटली बाग ही लेखणीची..... भरभराटीची शब्द बोल काही नवे स्वतःला कोंडणारी.... तृपस्पर्शी जसे कोमजलेल्या ओळी ..... ह्रदयाच्या चौकटित ऊभी..... झुडुप लेखणींच गंजी झोपडी साकारली ...... थिगळ दिला अनोखा गळकी लेखणी..... उष्ण कधी तर उपडे बोल हे कोणत्या भाषेचे...... हरवलेले बळजबरीने फेकलेले...... सु शोभीत दिमाखात काही शब्द अनोखे..... नटली ही शब्द वेली बोल हे जुने...... चोरलेले शब्द रोपटे कुंडीत डोलत ऊभे..... सोबती माळवलेले शब्द ओले....... अंगाशी जसे खुदकण बागडणारे किडे ..... शब्दांना रंगबीरंगी फुले उमललेले...... काही शब्द कोवळ्या कळ्या जन्माआधीच तुटल्या..... सुशोभीत शब्द कुंड्या माझ्या चोरीला गेल्या....... ओळी कुंपणात अडकलेल्या ...... हाताचा स्पर्श त्यांना सहन का होईना...... #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_उ #मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #शब्दों_की_माला
#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_उ #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #शब्दों_की_माला
read moregaurav
ईश्वराची देन ही सावळीशी सावली..... ईश्वरापरी ऊदार आई माझी...... पाठी ऊभी धिप्पाड मन माझे संकटांना छेदणारे बळ मोठे. मायेचा कलहाल तो , न संपणारे बोल ते..... म्हणतय कोन देव नाही, मातेच्या चयणाचा स्पर्श तीर्थ मोठे...... साधी बोलनी नम्रतेची शिकवण , मुळ अक्षरांची आई शिकवणारी...... उपकार खुप मोठे ह्या पामरा साठी.... देव माणसात शोधण्या देवाने दिलेली आई...... संस्कारांचा न संपणारा साठा, अलग शब्दांनी पुष्प माळी... माझी चमड्याची चप्पल जरी दिली तुला न फिटणारे उपकार ..... आईसाठी मी ह्रदयाचा भिकारी...... इवलुश्या हातांना निट वळणावर निर्भिडपणे चालायला सांगणारी...... ईश्वर आहे सिद्दतेचा ईशारा म्हणजे थोर आई..... माणव जन्मच असा स्वतः साठी भटकणारा.... फक्त आईचे हातच असे बाळाच्या पाळण्याला...... पाहील कोठे कोठे ईश्वर स्वतः ....... दिला प्रत्येकाला दैव दिवा........ शब्द अपुरे आई लिहण्याला...... अवतार दैवी पाठबळाचा...... #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ई #मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #आई ईश्वर म्हणजेच आई कळुन घेण्याला देव तो..... न समजणारऱ्याला काय महत्व त्याचे.....
#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ई #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #आई ईश्वर म्हणजेच आई कळुन घेण्याला देव तो..... न समजणारऱ्याला काय महत्व त्याचे.....
read moregaurav
इवली ईवली पाऊले लाज गोजीरे वाट दावी..... नटली जशी पैठणी पांघरली ..... शालु हिरवा जणु हवेत फडफडी नटली वाटते.... डोंगर राई.... भेटण्या आला वरूण तुला कृपा जसा भाऊ शालु घेऊन आला.... हरलो मी त्या निसर्ग वन माळी भटकलो रस्ता..... दडुन तुझ्या कुशीत किती प्राण्यांचा हेवा..... जपणुक सर्वांची काळजी तुला..... दुर वरचा प्रवाह त्या नदिचा फेसाळले तोंड जसा खेळ मातीचा...... कित्येक जीव पोटभरणी खुप सारी..... सिनगार थाटला जणु भेटण्या येते ती वनराई...... हसत मुख करकमल खुणावती... दुरवरचा पाणथळा बोलावतोय मला सोबती...... पाहुना मी दुरवरचा गाईन गाणी जरासा मी बोलका..... बघुन सौंदर्य निसर्गाची अनोखी किमया...... नटलेला सह्याद्री कडा खुणावतो मला हसतोय गाली.... पाहुनी तुला सुंदर प्रकाश मनी.... कवेत घेण्या आसमान भ्रमंती ..... धुक्यात तु लपला तुला कोण गवशी..... #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_इ #मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade 😇पावसाळी निसर्ग लिलया सोप्या भाषेत रेखाटल्या....... मराठी भाषा जग न्यारी.....
#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_इ #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade 😇पावसाळी निसर्ग लिलया सोप्या भाषेत रेखाटल्या....... मराठी भाषा जग न्यारी.....
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited