Nojoto: Largest Storytelling Platform

Best हृदयात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best हृदयात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 7 Stories

Kunal Salve

तूच          माझी                         आस 
हृदयात     तूच माझ्या                  पास
वेडी         स्पंदनेही तुझीच           खास
बावरी       होऊनि,छळती तुझेच     भास ! #तूच #हृदयात#वेडी #बावरी

Monika jayesh Shah

#हृदयात माझे

read more

Monika jayesh Shah

#हृदयात फक्त तूच आहे!

read more
हदयात माझे फक्त तूच आहे!

©Monika jayesh Shah #हृदयात फक्त तूच आहे!

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

Geeta Darakhe❣️

friendship

read more
थोड्याश्याच या सहवासात 
खुप आठवणी दडून बसतात
आयुष्यातला हाच सहवास
हृदयात घट्ट मिठी मारून असतात
 
सहवास तो कधी असतो गोड तर 
कधी शिकवण देवून जाणारा 
सहवासाच्याच शिकवणीतून खुप
काही शिकवून जाणारा

गोड असतो तो सहवास
गोडवा देऊन जाणारा
गोड माणसांच्या आठवणींचा
हृदयात ठसा उमटवून देणारा

सहवास आयुष्याचा
नसतो असा सारखा
कारण प्रत्येक जण असा
नसतो आपल्या मनासारखा

सहवास तर तो सुखाचा असावा
प्रत्येक जण आपल्या वाट्याला येणारा असावा
खुप काही शिकवून जाते प्रत्येकाची बोली
बोल काहींचे हृदयाला लागतात तर
काहींचे हृदयात येऊन बसतात
सहवासातल्या क्षणांचा चित्रपट हा चालूच असतो
म्हणूनच आपण सहवासातून खूप काही शिकतो......... friendship

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
अगदी सहज बोलणं बंद केलंस गं तू, 
कारण, मला माहिती आहे, 
तुझ्या हृदयात माझ्यासाठी कुठेच स्थान नव्हतं, 
ते माझ्याशी तुझं बोलणं ही फक्त असंच होतं, 
म्हणून माझ्यासाठी वेळ पण मिळत नव्हतं, 
म्हणून तुला जमलं ही सहज.. 
कारण, तुला नातं पुढे न्यायचं नव्हतं, 
पण, बोलणं बंद केलं म्हणून नातं तुटत नसतं, 
हृदयात कोरलेलं चित्र सहज मिटत नसतं, 
एकदा प्रेम झालं की, हे मन देखील मानत नसतं, 
आणि त्याच वेडीशिवाय जी भाव पण देत नाही, 
तिच्याशिवाय त्याला कुणीच दिसत नसतं, 
होईल कधीतरी माझी ह्याच आशेवर तो वेडा 
जगत असतो.... (प्रीत )

Monu Pujari

माझ्या आयुष्यातली पहीली विरह कविता

read more
हृदयात मीच माझ्या कोरिला हा घाव...
पुन्हा तुझी आठवण मनात
अन् या ओठांवर तुझे नाव...

प्रेमभाव कि विरहाची ही खुन
नकळत जे होत गेलं
ते होत प्रेम कि भास माझा
ज्याची तुला न लागली भुन...

शब्दात उतरवले मी तुला...
हृदयात तुझ्याच श्वासांंचा साठा
स्पदनांचा हा रिकामा झुला
कि आठवणींचे भोग मिळालेत मला...

हुरहुर नेहमीची आता लागली जीवाला...
तुज वजा आयुष्य रिकामे वाटते
समजवुन सांग ना एकदा ह्या मनाला
रोज आसवांची मैफिल माझ्या मनी दाटते... माझ्या आयुष्यातली पहीली विरह कविता

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile