Find the Best pmsir60 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutpms and depression, difference between pms and pregnancy symptoms, difference between pms and pregnancy, pms symptoms and pregnancy symptoms, late period no symptoms of pms,
mangesh Sirsat
आपल्याकडून झालेली चुक लपवण्यासाठी आपण नाना प्रकारे खोट बोलत जातो आणी आयुष्यभर मग खोटच बोलाव लागत.त्यापेक्षा एकदाच खर बोलून टाका मनात काही नं ठेवता खोट बोलून काही काळ आनंद मिळतो की आपण समोरच्याला सांगतो आणी त्याला खर वाटत म्हणून पण एकदिवस असा येतो आपल सत्य समोर येत आणी आयुष्याला घोडा लागतो. पूढे त्रास व पच्छाताप करून घेण्यापेक्षा स्पष्ट आणी खरे बोलायला शिका.जे तुमचे आहेत ते प्रत्येक परिस्थितीत तुमच्या सोबत राहतील खोट बोलून नाही तर खर बोलून जगायला शिका. थोडंसं मनातलं......मंगेश सिरसाट ©mangesh Sirsat #Likho #pmsir60 #thodasmanatal
#Likho #pmsir60 #thodasmanatal
read moremangesh Sirsat
अंधारमय जीवनात माझ्या प्रकाशाची ज्योत तू लावशील का भरकटलेल्या या माणसाला आयुष्याची वाट पुन्हा दावशील का ©mangesh Sirsat #पंख #pmsir60 #प्रेम
mangesh Sirsat
इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणी स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाच जीवन आनंदी आणी यशस्वी बनवू शकतात ©mangesh Sirsat #Pmsir60
mangesh Sirsat
पहिली गोष्ट की मी तुझ्यावर स्वतःपेक्षा ही जास्त प्रेम करतो आणी दुसरी गोष्ट काही झाल तरी पहिली गोष्ट कधी विसरू नको...लव्ह यु बायको #Pmsir60 ©mangesh Sirsat #Pmsir60 #Promise #promiseday #Love #Life
#pmsir60 #Promise #promiseday Love Life
read moremangesh Sirsat
*तुझ्या रूपाने काय जादू ही केली भान ना आता शुद्ध ही हरवून गेली* *बघीतल की नशा जशी तू फक्त नी फक्त माझ्यासाठीच बनलेली आहेस.वचन देतो तुला मी कायम* *माझ्या हृदयात तुला सजवून जपून मी ठेवीन तुझ्यासाठीच जगेल आणी तुझ्यासाठीच मरेल लव u बायको👩🏿🦰🙈...तुझाच नवरा*Happy promise day ❤️ ©mangesh Sirsat #pmsir60 #Love #promiseday #loveyoubabu
#pmsir60 Love #promiseday #loveyoubabu
read moremangesh Sirsat
काय असेल घडले मी ना राहिलो माझा गेलोय हरवून प्रेमात तुझ्या विसरलो मी स्वतःलाच नाही भान कशाचे स्वप्न एकच तुझ्यासोबत आयुष्य उद्याचे ©mangesh Sirsat #Pmsir60
mangesh Sirsat
*आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जाता...!* *एक म्हणजे...* *तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम....!* *आणि* *दुसरे म्हणजे...* *तुमच्याकडे सर्वकाही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता..! ©mangesh Sirsat #pmsir60
mangesh Sirsat
काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून जर एखादा व्यक्ती खुश होत असेल ना तर दुर्लक्ष करा कारण तो तुम्हाला नाही स्वतःला धोका देतोय.... ©mangesh Sirsat #pmsir60
mangesh Sirsat
*वेळ प्रत्येकाला संधी देते* *आज तुम्हाला तर उद्या मला* *फक्त ठेवायचा तो संयम* ले.मंगेश सिरसाट ©mangesh Sirsat #pmsir60 #Attitude #Dosti
mangesh Sirsat
खाली हाथ आया था खाली हि जायेगा नेकि का काम करेगा तो दुआ साथ ले जायेगा ©mangesh Sirsat #pmsir60