Nojoto: Largest Storytelling Platform

*आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जाता..

*आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जाता...!*
*एक म्हणजे...*
*तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम....!*
             *आणि*
*दुसरे म्हणजे...*
*तुमच्याकडे सर्वकाही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता..!

©mangesh Sirsat
  #pmsir60