Nojoto: Largest Storytelling Platform

Best आजचे_अक्षर_म Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आजचे_अक्षर_म Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_म #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #व्यंजनकोट #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade

read more
मराठीचा सुगंध दरवळतो अख्या सह्याद्रीच्या कनाकनांत नांदतो..
उच्च गगनभरारी मराठीचे कौतुके बोल सांगतो..
ज्वलंत अक्षरांची ओळख मराठी शोभुनी मराठी संपादनी..
 हृदयाच्या बाहुंत ओलाव्याची निघणारी मराठी ध्वनी..
सोपी जणु वेचलेली मुंग्यांनी साखर गोडीची..
 ओव्या गाई शब्दात माझ्या माऊलीच्या ओठांतली वाणी..
अवखळ बोल हे निसरडे कसे चुंबनघेण्या माय मराठी..
 पाझर फुटावा जसा श्वासाला ऐकुनी मराठी धुनी..
  तयार झालेले गोडवे हृदयात मखमली लोणी..
गर्जतो महाराष्ट्र सारा कौतुकात नटलेला उच्च विचारी..
 न लपे कधी ओलसर‌ अक्षरी , समोरून येणारी मराठी पाऊले..
हळवे कधी रडके स्वर उमटे लेण दिलेजसे शोभुन दिसतात ग्रंथावरी सारी..
उमटले सारे शब्द सुवर्णपट कमलावरंती गाऊ मराठीची खुप कौतुकी..
भरजरी शब्दावली मराठी , धगधगती ज्वाला जशी..
मांडले शब्द सारे ओळींत नटलेले आनंदाने मन दुमदुमते..
 भाषा माझी हळवी मनामनांत रोवते..
मराठी झेंडा खोवला या मातीशी ,सुर जुळणारे मराठी ..
 गाथा खुप सांगता कौतुक माझ्या मातृभाषेचे जमवलेले जसे रंगात रंगलेले फुले‌..
कळ्या मराठी मातीत उगवल्या कश्या गळतील , कौतुकाचे उंच उंच पक्षी आकाशात भिडले..
माय मराठीशी नाळ जोडलेली , गोडव्याची जणु कोमलती साखरी..
खुप शब्द अन भाषा माझी माय मराठी एकुलती सरशी..
  २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_म
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade
#व्यंजनकोट #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_म #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade म पासून मौ पर्यंत शब्द वापरले आहेत..

read more
#मनात होते जे #माझ्या,
#मिनुला #मी जेव्हा सांगितले.
#मुस्काट फोडेन #मूर्खा निघ चल,
असे माझ्यावर तिचे ओरडणे झाले 
#मेल्या #मैत्री होती आपली,
#मोत्याहून #मौल्यवान अशी
तुझ्या अशा फालतू वागण्याने,
मैत्रीची आपल्या माती झाली जशी.. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_म
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
म पासून मौ पर्यंत शब्द वापरले आहेत..

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile