Nojoto: Largest Storytelling Platform

Best चहा2 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चहा2 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories

Vinod Umratkar

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा2

read more
चहा गार होत आहे,फक्त
मी तर 'गारद' झालोय पुरता।
एक कप चहासाठी,सखे
तुझी 'वाट' पाहता पाहता। लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀
चला तर मग आजचा विषय आहे
चहा गार होत आहे.
#चहा2

Atul waghade

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा2

read more
ठंडीचा जोर पकडत आहे
घट्ट मिठी मला प्रेमाची 
गार वार्यानी स्पर्श करू जात आहे
त्यात विचारात हरविलेली माझी कविता
चहा गार होतांना पहात आहे...
 लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀
चला तर मग आजचा विषय आहे
चहा गार होत आहे.
#चहा2

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा2

read more
चहा गार होत आहे...
आईचा हा आवाज रोज ऐकायला लागतो.
सकाळी आंघोळ झाल्यावर,
जेव्हा मी मोबाईल मध्ये घुसून राहतो.
YQ पाहत असताना बाकी लक्षात नसत,
आई चहा ठेऊन जाते तरी माहीत नसतं.
जरी लक्ष गेलं तरी YQ अर्धवट सोडता येत नाही,
मग काय चहा गार होऊन आईचे ऐकावे लागते. लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀
चला तर मग आजचा विषय आहे
चहा गार होत आहे.
#चहा2

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile