चहा गार होत आहे,फक्त मी तर 'गारद' झालोय पुरता। एक कप चहासाठी,सखे तुझी 'वाट' पाहता पाहता। लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा2