Find the Best भासतुझा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
भास तुझा मला होतो मन नकळत बहरून येतं सहवास तुझा आभासतच आणि मन भारावून जातं शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे.
read moreप्रकाश साळवी
भास तुझा सांगून गेला काहीतरी मनातलं चांदण्याच्या फुलातलं मी जरा शहारून गेलो आणि... फुललो मनातनं वाटले व्यक्त व्हावे स्वैर मनाला सोडून द्यावे फुलपाखरा सारखे या फुलावर त्या फुलावर शोधीत राहावे गंधातनं तोच तो भास तुझा देऊन जातो रंग वेगळा हिरवा पिवळा निळा जांभळा माझ्या तूझ्या अंतरातनं ** प्रकाश साळवी ३०/०५/२०२० सकाळी ०८:५४ शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे.
read moreअल्पेश सोलकर
आपण असे दूर आहोत आठवणींना कवटाळून... स्वप्न,भास मोकाट आहेत मनी चेहरा तुझा तगधरून.. आपण असे दूर आहोत आठवणींना कवटाळून... स्वप्न,भास मोकाट आहेत मनी चेहरा तुझा तगधरून.. © अल्पेश सोलकर #आठवण #ती #स्वप्न #भासतुझा
Atul waghade
भास तुझा सोबतीचा साथ देतो क्षणात प्रेमाचा एकटा वाटेत चालतानां पाउलासोबत तुझ्या पाउलाचा भास जाणवतो मला समोर नेतांना भास तुझा उस्फुर्तीचा तू थांबू नको, मी आहे तुझ्या सोबतीला... क्षणात जाणवे तुझ्या त्या भासाचा किती ध्यास आहे मला समोर नेतांना... -Atulwaghade शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे.
read moreAtul Waghade

read moreShankar Kamble
*रिते राहिले हात अजूनी* *ओंजळ काही भरली नाही* *बंद ओठांआड रुतली* *कळ,वेदना बरेच काही* *सांगूनी का कुणांस कळते?* *जरी पांघरे शुभ्र कवडसे* *सावलीत पोळले उन्हाला* *किती सोसले नको खुलासे* *ज्वार सरता लाट एकटी* *दूर किनारी हरवून गेली* *जखमां देई फुंकर आता* *भास कोरडा अन् कडं ओली* *सांज मिटल्या डोळ्याने मग* *स्वप्न पाहते तरुतळी* *भान येता हूरहूर दाटे* *तरंग उमटे शांत जळी* *रुदन करते मूक मनाने* *पीळ पडता काळजाला* *थांबले मी तिथेच अजूनी* *काळ मात्र पुढे पातला* ©Shankar Kamble #रिते #रिकामे #तू #ती #एकटी #सोबत #भासतुझा #सखे #प्रिये
yogesh atmaram ambawale
असेच वाटते सतत,जसे तूच माझा श्वास, जिकडे पाहावे तिकडे सतत तुझाच भास. मनी माझ्या ह्या सतत एकच आस, प्रत्येक क्षणी लाभावा तुझाच सहवास. असेच वाटते सतत.. #yqtaai #yqmarathi #तूचमाझा_श्वास #तुझाचविचार #भासतुझा असेच वाटते सतत,जसे तूच माझा श्वास, जिकडे पाहावे तिकडे सतत तुझाच भास. मनी माझ्या ह्या सतत एकच आस, प्रत्येक क्षणी लाभावा तुझाच सहवास.
असेच वाटते सतत.. #yqtaai #yqmarathi #तूचमाझा_श्वास #तुझाचविचार #भासतुझा असेच वाटते सतत,जसे तूच माझा श्वास, जिकडे पाहावे तिकडे सतत तुझाच भास. मनी माझ्या ह्या सतत एकच आस, प्रत्येक क्षणी लाभावा तुझाच सहवास.
read moreyogesh atmaram ambawale
तू जवळ नसताना... तुझा भास असतो. एकांतात राहतो... तरी तुझा सहवास असतो. तुझा भास... #yqtaai #मराठीलेखणी #marathiquotes #तुझासहवास #भासतुझा तू जवळ नसताना... तुझा भास असतो. एकांतात राहतो... तरी तुझा सहवास असतो.
तुझा भास... #yqtaai #मराठीलेखणी #marathiquotes #तुझासहवास #भासतुझा तू जवळ नसताना... तुझा भास असतो. एकांतात राहतो... तरी तुझा सहवास असतो.
read moreyogesh atmaram ambawale
कसे सांगावे तुला,किती होतोय मला त्रास तुझा, जिकडे पाहावे तिकडे तूच दिसतेस,सर्वत्र फक्त भास तुझा. झोप उडाली माझी,पुरता सैरभैर झालो, मित्रांमध्ये असतानाही का वाटे मी एकटाच राहिलो. लोकं ही म्हणायला लागले आता, मी विचित्र वागायला लागलोय, एकतर भूतानी झापटलोय नाहीतर कुणाच्यातरी प्रेमात पडलोय. भास तुझा माझ्या अशा वागण्यातून, आपल्या प्रेमाची कबुली देत आहे. मी नाही वागत विचित्र,ते वागणं आपोआप घडत आहे. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे.
read moreyogesh atmaram ambawale
प्रेम माझे इतके तुझवरी, वाटे तू नेहमीच साथ असावी. डोळ्यांना ही लागली तुझीच सवय, वाटे समोर सतत तूच दिसावी. नकोय आता कुठलेच स्वप्न, नकोय नुसताच भास तुझा. एकच आस आता मनी, सोबतीला खरंच असावा सहवास तुझा. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे.
read more