Nojoto: Largest Storytelling Platform

Best चारोळ्यामनातल्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चारोळ्यामनातल्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 21 Stories

Devesh Thakur

MEERA

Vinod Umratkar

रात्र आता,तुझ्यासम छळाया लागली।
तुझी मौनाची भाषा बोलाया लागली। छळून गेली 🌃✍️
#चारोळ्यामनातल्या #मराठीकविता #प्रेमलेखन #विरहरात्रि ✍️    #YourQuoteAndMine
Collaborating with Bramha More

pooja d

लेखणी ही आता
तुझ्यावर प्रेम करायला लागली,
हातात घेतली की
नाव तुझंच लिहायला लागली...... #लेखणी_माझी #प्रेमलेखन #चारोळी #चारोळ्यामनातल्या

pooja d

तुझं असणं माझ्यासाठी
खास आहे,
तुझ्याशिवाय हे जग
उदास आहे...... #तुझंअसणं #खास #चारोळी #चारोळ्यामनातल्या

pooja d

हो करायचंय प्रेम
तुझ्यावर खूपदा,
ओठांनी तुझ्या ओठ माझे
उष्टे करायचे एकदा........ #प्रेम #ओठांचा_गोडवा #चारोळी #चारोळ्यामनातल्या

pooja d

डोकं टेकाव अन,देवाने
म्हणावं काय तुझी इच्छा,
तोच माझ्या कुंकवाचा धनी व्हावा, 
हीच राहील सदिच्छा.........
 #इच्छा #वरदान #प्रेम #चारोळ्यामनातल्या #चारोळी

pooja d

त्याच वागणं मला 
अजिबात नाही पटायचं,
भेटल्यावर वेळ कमी आहे म्हणून
मिठीत न घेताच निघून जायचं...... #चारोळी #वागणं #रुसवा #चारोळ्यामनातल्या #yqtaai

pooja d

किती रे तुझ्यासाठी झुरायचं
किती रे तुझ्या विरहात रडायचं
हाताला मेहंदी लावून
सांग, तुझ्या घरी कधी न्यायचं....... #चारोळी #चारोळ्यामनातल्या #प्रेम #मेहंदी #yqtaai

pooja d

स्वप्नात मी यावस, ही
तुझी नेहमीची तक्रार,
मी यायच्या वेळेस 
का बंद करतोस मनाचे दार.... #चारोळी #चारोळ्यामनातल्या #स्वप्न #yqtaaimarathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile