Nojoto: Largest Storytelling Platform

Best marathinews Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathinews Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutmarath shavr love app download for pc, best whatsapp love status in marathi, gudi padwa images with quotes in marathi, mara hla love song 10, best of luck for exam sms in marathi,

  • 2 Followers
  • 2 Stories

Mahin

Swapnil Parab

ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत “एनडीआरएफ” पथक दाखल #marathinews #News #marathi

read more
ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत “एनडीआरएफ” पथक दाखल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या तीन दिवसात होणाऱ्या ढग फुटीच्या पार्श्वभूमीवर एन.डी.आर.एफ चे पथक आज याठिकाणी दाखल झाले.दरम्यान अतिवृष्टीचा धोका शिरशिंगे,असनिये आणि बांदा या भागात संभवत आहे.त्यामुळे हे पथक संबंधित ठिकाणी लक्ष ठेवून राहणार आहे,अशी माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.या पथकाचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर जस्टिन जोसेफ हे करत आहेत.

©Swapnil Parab ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत “एनडीआरएफ” पथक दाखल
#marathinews #News #marathi

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile