ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत “एनडीआरएफ” पथक दाखल सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या तीन दिवसात होणाऱ्या ढग फुटीच्या पार्श्वभूमीवर एन.डी.आर.एफ चे पथक आज याठिकाणी दाखल झाले.दरम्यान अतिवृष्टीचा धोका शिरशिंगे,असनिये आणि बांदा या भागात संभवत आहे.त्यामुळे हे पथक संबंधित ठिकाणी लक्ष ठेवून राहणार आहे,अशी माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.या पथकाचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर जस्टिन जोसेफ हे करत आहेत. ©Swapnil Parab ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत “एनडीआरएफ” पथक दाखल #marathinews #News #marathi