Nojoto: Largest Storytelling Platform

Best खरंच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best खरंच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutखरंच का, खरंच meaning in english, खरंच ना, खरंच आहे खरं, खरच आहे खरं,

  • 2 Followers
  • 2 Stories

Kunal Salve

#खरंच

read more
खरंच शांत राहिलं की 
बरंच काही निवांत आयुष्य जगता येतं ! #खरंच

rohit v. khade

#खरंच..? payu

read more
खरच प्रेम करतो का..? 

खरच प्रेम करतो का..तुझ्यावर..?
असा विचार बसतो कधी तरी करत..
का उगाच बसतो स्वतचीच मी बाता मारत..
मग तू दूर जाणार अस भासत..
तेव्हा नाही काहीच सुधरत..
मग काही केल्या आसू नाही थांबत..
तरी का माहित नाही..
वाटत स्वताच राहुदे..तुला तर नहि ना फसवत..
प्रश्न एकच खरच प्रेम करतो का..?तुझ्यावर.. 

वाटत तुला कुठतरी लपवाव..
तुला नजर लागुनी ..काजळ नाही..
आपणच विठूचा बुका व्हावाव...
परत वाटत तुला का काळजा आड़ ठेवाव..
जगाच्या भितीन तुला का कोंडावं..
तू ही स्वछंद फिराव..
काळावर तुज पावलं उमटाव..
त्यात तुज कृष्ण रुपी विश्व रुप दिसावं..
माझ मन मीरे जोग व्हावं..
पण येवढ्या विचारन समजत..
की खरच प्रेम करतो का..? 

तू हसण  भावत मनाला..
पण तुझा प्रत्येक मनोभाव ..
हवासा काळजाला..
मन डोळे  सदा  आसूसलेलं तुला हृदयी साठवायला ..
पण हे प्रेम असू शकतं का.
अस तर नहि क्षणीचा बुडबुडा मनीचा..
वाटत नाही ओळखीचा..
पण तरी प्रश्न मात्र मनात शिल्लकिचा
खरच प्रेम करतो का..?तुझ्यावर..
महित नहि तुला बघतो ..
जिवंतपणाच भासतो..
रोमा रोमावर काटा उभारतो...
मग तुझे फोटो असो.,vdo cl त्यात सार विश्व सामवत..
त्या विश्वात रस्ता भटकतो..
स्वाप्नांत कधी तुला सोबत पाहतो..
म्हणजेच हे..
खरच प्रेम करतो का..?तुझ्यावर..
मग कधी कधी जाग आल्यावर..
समजून ही डोळे तुला शोधतात....
न कळत कान मग, तुझ्या आवाजा साठी..नकळ्त टवकारतात..
श्वास गंध तुझा हुगतात..
काही समयी जिभेवर तुझ्या नावाचे..जपच चालतात..
मग कुठून मेंदू जाग असल्याच..भान देतात...
घड़याळ पण फितुर..time table ची याद करतात.
तरी क्षण मात्र आपले कट्टर..
घटके घटकेला तुझी याद करुन देतात....
या गोष्टींनी सर्व मन भरूण येत..
तेव्हा कूठ वाटत..कोणातरी विचारव..
पण लोकं टिंगल करतील..
तुझं नाव काय विचारतील ..
राहूदे उगाच..कशाला..
म्हणून म्हणल..
तुलाच विचाराव तुला ..खरच ..??...

©rohit v. khade #खरंच..? payu

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile