Find the Best सुरवात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutशुरुआत इन हिंदी, सुरवात meaning english, शुरुआत मीनिंग इन इंग्लिश, शुरुआत इन इंग्लिश, सुरवात meaning,
VrushaliVP1919
My Complan.... आज तुझी खूप आठवण येतेय... पुन्हा तुझ्याशी प्रेमानं बोलावंसं वाटतंय.... मी तुझ पाहिलं प्रेम आहे असं वाटलं होत रे मला पण माझ्या आधी तू कुणा दुसरीवर प्रेम केलं होतस रे... तीच प्रेम तुझ्या मनात आहे हे महिती असत तर, माझं प्रेम मी तुला दिलच नसत रे.... हा.. पण राहिली असते तुझा आधार म्हणून... असं नाही रे होत प्रेम कधी चालता चालता, तूच विचार कर किती वेळा नाव घेतलंस तीच तू माझ्याशी बोलता बोलता.... अजून हि वाटत तुम्हा दोघांना एकत्र आणावं.. खुश रहा दोघांनी असं हसत हसत म्हणावं... पण हे असं करायला पण खूप त्रास होतो रे, तुला कुणा दुसऱ्या सोबतच्या विचाराने देखील माझा जीव निघून जातो रे... वाईट याच नाही वाटत की तू माझा नाहियेस, वाईट तर याच वाटतंय की तू माझा होऊ शकत नाहीयेस... खरं प्रेम केलय रे मी तुझ्यावर पण तू याची खूप मोठी शिक्षा देतोयस.. मला असं झुराऊन तू माझी कोणती परीक्षा घेतोयस.... पण आता मला माहितेय, नाहीस येणार तू परत... खूप मोठं व्हायचय मला आणि मी माझं स्वप्न पूर्ण करणारच.... पण तुला येवढं नक्की सांगीन की , जेव्हा तुला माझी आठवण येईल ना तेव्हा तुझे डोळे पाण्याने भरणारच.... तू नाहीस ना विसरू शकत तुझं पाहिलं प्रेम, मग मी तरी कस विसरू ना तुला??? . ©Vrushali VP❤️ #आजही तुझी खूप आठवण येते.... #फक्त तू.. #सुरवात आणि शेवट तूच.....😍 #KEEPSMEGOING vrushvk krushna Shivam Kamble FᎪᎡᎻᎪN ∶ ᏚᎻᎪᏆKᎻ ✔️ Prajwal Bhalerao
#आजही तुझी खूप आठवण येते.... #फक्त तू.. #सुरवात आणि शेवट तूच.....😍 #KEEPSMEGOING vrushvk krushna Shivam Kamble FᎪᎡᎻᎪN ∶ ᏚᎻᎪᏆKᎻ ✔️ Prajwal Bhalerao
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited