Find the Best marathisuvichar Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
kiran
आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करुन ही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरचं काही शिकवून जातो. ... . ©kiran #kinaara #aayushipatil #marathi #quptesforyou #quoyesoftheday #suvichar #marathisuvichar #motivatedthoughts
Sagar Bangar
यशामागे कधीही रहस्य वगैरे नसते. तर योग्य प्रकारे नियोजन, प्रचंड कष्ट, सातत्याने पाठपुरावा आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती. यातून ते यश साध्य करता येते. @सागर बांगर ©Sagar Bangar यशामागे कधीही रहस्य वगैरे नसते. तर योग्य प्रकारे नियोजन, प्रचंड कष्ट, सातत्याने पाठपुरावा आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती. यातून ते यश साध्य करता येते. लेखन:-सागर बांगर©® . . #Trending #suvichar #marathisuvichar #viral #sagarbangar285 #marathi
यशामागे कधीही रहस्य वगैरे नसते. तर योग्य प्रकारे नियोजन, प्रचंड कष्ट, सातत्याने पाठपुरावा आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती. यातून ते यश साध्य करता येते. लेखन:-सागर बांगर©® . . #Trending #suvichar #marathisuvichar #viral #sagarbangar285 #marathi
read moreSagar Bangar
कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलावं, कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. @सागर बांगर ©Sagar Bangar कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलावं, कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. @risingwriter285 . . #trending #marathisuvichar #marathiquotes #viral #maharashtra #marathi #sagarbangar285
कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलावं, कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. @risingwriter285 . . #Trending #marathisuvichar #marathiquotes #viral #maharashtra #marathi #sagarbangar285
read moreShrdha Mahakulkar
ज्ञाना नंतर जर अहंकार जन्म घेत असेल, तर ज्ञान ज्ञान विशष आहे . परंतु ज्ञाना नंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर, ज्ञान अमृत आहे ©Shrdha Mahakulkar #notojo#marathisuvichar
Nivedak Akshay
"जीत और हार आपकी सोच पर निर्भर है.. मानलो तो हार है, ठान लो तो जीत है..!!" "जीत और हार आपकी सोच पर निर्भर है.. मानलो तो हार है, ठान लो तो जीत है..!!" #pimprichinchwad #mavalloksabha #anchor #maval #indian #inspirationalquotes #marathisuvichar #marathaempire #marathi
"जीत और हार आपकी सोच पर निर्भर है.. मानलो तो हार है, ठान लो तो जीत है..!!" #pimprichinchwad #mavalloksabha #Anchor #maval #Indian #inspirationalquotes #marathisuvichar #marathaempire #marathi
read moreSK
नकारात्मक गोष्टींमध्येसुध्दा सकारात्मकता शोधुन हसत-खेळत आयुष्याचा आनंद घेणे हि सुद्धा एक जिवन जगण्याची सुंदर कला आहे. SK✍❣️ सुंदर जिवन #goodthought #marathisuvichar
सुंदर जिवन #goodthought #marathisuvichar
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited