Find the Best दिवा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutदिवाली कब की है, दिवाली क्यों मनाई जाती है, दिवाली कैसे मनाई जाती है, दिवाली कब है 2017, दिवाली कब है,
swag
......साठी जशी पणती असते वाती साठी, पती असतो पत्नी साठी, भाऊ असतो बहिणी साठी, नाती असतात एकमेकां ना जोडून ठेवण्यासाठी. तेल असतं ज्योत अखंड तेवत ठेवण्यासाठी, विश्वास गरजेचा असतो प्रत्येक नात निभावण्यासाठी. अंगणात रांगोळीत रेखाटली जाते, मांगल्याच वातावरण निर्माण करण्यासाठी. सण एकत्र येऊन साजरा केला जातो,नात्यातील एकोपा टिकवून ठेवण्यासाठी. फूल असतात धाग्यात गूंफण्यासाठी, नाती असतात माणसात माणूसकी टिकवून ठेवण्यासाठी मिठ असतं अन्नाला चव येण्यासाठी, हट्ट असतो अपल प्रेम व हक्क दर्शविण्यासाठी. साखर असते कडूपन दूर करून गोडवा निर्माण करण्यासाठी. नात्यामध्ये रूसवे फूगवे असतात प्रेम वाढवण्यासाठी. मसाले असतात पदार्थामध्ये रूची निर्माण करण्यासाठी, माणसं असतात चार भिंतीच्या घराला घरपण देण्यासाठी. हिवाळा असतो थंडी साठी, सण दिवाळी असतो आनंद आणि उत्साहात साजरा करण्यासाठी 🥳 Diwali speical 🥳 #दिपावली दिवाळी #Diwali #नाती #प्रेम #दिवा
somnath gawade
तुझ्या मनाचा हळवा कोपरा नेहमी मोकळा ठेव; मी नसलो तरी माझ्या नावाचा दिवा मात्र पेटता ठेव. #दिवा
Vishal Chavan
दिवा... एक दिवा दिवसा जळत होता.. पण दिवसा कोणाला कळत होता? हा अलगद सूर्याची जागा घेत होता... अन सूर्य तिकडे मावळत होता... अंधार कधी झालाच नाही, कधी सूर्य, कधी दिवा.. अंधाराला या जळत्या दिव्याचा.. वाटू लागला मोठा हेवा... जो दिन रात्र जळला त्याचे, मोल ना लोकां कळले.. कुणी ना कधी पूजले त्याला... हृदय कुणाचे ना पाघळले... अन एक दिवस थकून भागून, भर दिवसा दिवा विझला.. कुणीच ना रडले त्यावर... तो स्वतःच्याच अश्रूत भिजला... नित्यक्रमाने त्या ही दिवशी, सूर्यदेव गेले मावळतीला.. आमच्या नशिबी हा अंधार का.. सगळा गाव बोंबलला... Vishaal/Aadinaath 08-07-21 . ©Vishal Chavan #दिवा
Shikha Yadav
कुछ देर तक देखा वो गहरी सोच में डूबा कोई और नहीं मेरा ही अक्स था ✍️शिखा #दिवा स्वप्न
#दिवा स्वप्न
read moreRamdas Narwade
तिमिरातून तेजा कडे एक दिवा कोरोना चा जो अंधकार पडला आहे त्यासाठी ... माहीत आहे दिवा लावून कोरोना जाणार नाही पण जे कोरोना जाण्यासाठी मेहनत करत आहेत त्याच्या जिद्दी नि मेहनती साठी... ज्यानच्या मनात निराशा न भीतीचा जो अंधकार पडला आहे त्यांच्यात आशेचा प्रकाशरुपी किरण यावा यासाठी... संकट रुपी अंधकार जाण्या साठी घरात बसून कायदा न सुवेवस्थेचं तंतोतंत पालन करणाऱ्या माझ्या जनताजनार्धनासाठी... कोरोना मुळे ज्यांच जगणं मुश्किल झाला आहे त्यांच्या साठी दान धर्मा करून जीवनाश्यक गोष्टी पुरवून त्याना मदतीचा हात देणाऱ्या साठी ... कोरोना पेक्षा जास्त धर्मांध शक्तीचा वायरस पसरत असताना एकजुटीचा संदेश देणाऱ्या न बंधू प्रेमाने राहणाऱ्या साठी... एक ज्ञानाचा दिवा त्यांच्या साठी पण जे आज यागोष्टीचा विरोध करून सगळे नेगेटिव्ह गोष्टी पसरावतील... दिवा लावायचा सोडून फटाके किंवा काही तरी तुफानी करतील... दिव्या मागचा अर्थ सोडून पुरतं अनर्थ करतील.. खालचा माझ्या सोसायटी मधील फोटो यासाठी share करत आहे की देशात सगळेच पढे लिखे गवार नसतात... खूप असे पण आहेत जे प्रत्येक गोष्टीत आशेचा नवा किरण शोधतात... आपल्या जिद्द न मेहनतीने कोरोना सारख्या हजार संकटाना हरवून देश घडवतात... ©रामदास नरवाडे #gocorona #दिवा #India #दिवा #मराठी #gocorona
Vin's Bansode
मी लावेल दिवा त्या अंधारात पडेल प्रकाश त्या अंधारात हा....... येतील वादळ वाट जरा पण विझू नाही देणार तो अंधारातला दिवा...... #दिवा अंधाराचा
#दिवा अंधाराचा
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited