Nojoto: Largest Storytelling Platform

Best कवितामनातली Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कवितामनातली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

Harshal Hrg

आठवणी च्या लाटा लोचनात या दाटत आहे,
रात्र अजुनही वाहत आहे 

नजरेला भिडता नजर गोष्ट का अजून ही थांबत आहे,
रात्र अजूनही वाहत आहे ।

गार हा शहारा, बहरून आला हा वारा, 
धुंद झाल्या भावना साऱ्या,
गर्द पापण्या कहाणी तुझी सांगत आहे,
रात्र अजूनही वाहत आहे। #असंचकाहीतरीमनातलं 
#रात्रअजूनहीवाहतआहे 
#कवितामनातली 
#hrgsays

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile