Nojoto: Largest Storytelling Platform

Best Riyansh_more Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best Riyansh_more Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutriyansh meaning in marathi, riyansh meaning, riyansh logo, riyansh amrit juice, riyansh,

  • 2 Followers
  • 4 Stories

Riyansh Kushwaha

RIYANSH MORE

#OpenPoetry कधी न सोडणार साथ तुझी, 
ती म्हणाली होती.,
ठेव माझ्यावर विश्वास,
ती म्हणाली होती.,
आयुष्याच्या वाटेवर रेशमी धाग्याने,
नव्या नात्यांची दोर मी बांधेन
ती म्हणाली होती.,
आहे स्वतःपेक्षा जास्त,
तुझ्या प्रेमावर विश्वास,
ती म्हणाली होती.,
तुझीच अर्धांगिनी म्हणून मिरवेन समाजात,
ती म्हणाली होती.,
जेव्हा गेली सोडून तेव्हा.,
"रागावू नकोस शोन्या घे समजून मला"
          ती म्हणाली होती.. #OpenPoetry #marathi_poem
#Riyansh_more
#Sad_Love

RIYANSH MORE

someone said i dont understand marathi for u.. #its_not_about_language #its_all_about_love #1st_time_in_hindi #Riyansh_more

read more
#OpenPoetry उन्होंने कहा कि लिखते अच्छा हो 
पर अफसोस,
हमें तुम्हारी जुबाँ समज नहीं आती 
हमने भी हसकर कह दीया 
मेरे अल्फाज समजने के लिए 
तुम्हें मेरी जुबाँ नही 
मेरी मोहोब्बत समजनी होगी
जो अब तुम्हारे बस की बात नही.. someone said i dont understand marathi
for u..
#its_not_about_language
#its_all_about_love
#1st_time_in_hindi
#Riyansh_more

RIYANSH MORE

प्रेम प्रवास.. A Love Story Trying To Express In Poetry.. This A Beginning... Hope You Like It. #sad_love #this_is_ma_story #Deep #Love #Riyansh_more

read more
एकटा कधीच नव्हतो तिची साथ होती, 
किती वादळे आली न घाबरता गेलो 
ती सोबत होती, 
कीती संकटांना सामोरे गेलो
कधी थांबलो नाही,
पाटबळ द्यायला ती होती, 
ती म्हणाली होती,
"कधी न सोडणार साथ तुझी"
पण आयुष्याच्या वाटेवर अर्धवट सोडताना
मागे वळून ही न बघणारी
तिच होती.. प्रेम प्रवास.. 
A Love Story Trying To Express In Poetry..
This A Beginning...
Hope You Like It. 
#sad_love #this_is_ma_story
#deep
#love
#Riyansh_more

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile