Nojoto: Largest Storytelling Platform

Best marathwada Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathwada Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Rakesh Suryawanshi

ये बारिष थोडी ठेहर,
जरा मेरे घर पे भी बरस,
याह कोई 'तेरी पर्वा नहीं करता,
मेरे घर 'तेरी हर बुंद की
 मन्नते मांगी जाती हे #puneflood #marathwada #drouth#mansoon #naturalcalamity

ek_ahe_kavi

जळतोय मराठवाडा तळपतोय मराठवाडा 

 जळतोय मराठवाडा 
तळपतोय मराठवाडा 
ना विकास या भागाकडे पाहतो
 ना पाणी ना पाऊस अशा 
भेदात मरतोय मराठवाडा 

निसर्गानेही अत्याचार केला
 त्याने तर हुल द्यायची सवय लावून घेतली
 हा भाग म्हणजे इकडचा तिकडचा

 इथे कधी पाण्याला विरोध तर 
कधी विकासाला विरोध
 इथे वाद रंगतात
फक्त हिंदू मुस्लिम
 आमचं भगवा तुमचं हिरवं
 याच दलदलीत बरबटलेल्या विचारात फसलाय मराठवाडा 

कधी शहराच्या नावावरून तर कधी इतिहासाने बदनाम दाखवून देताय मराठवाडा इथे कधी जाळपोळ दिसते 
तर कधीतरी वाद उफाळून दिसतो

 निसर्गसुद्धा परीक्षा घेतो असा हा मराठवाडा ना गाव पण राहिले ना पाखरु इथ फिरताय दिसतोय तो फक्त शुकशुकाट
 या बरबटलेला राजकारणाच्या अट्टाहसात फसलाय मराठवाडा

कोणी म्हणतो विदर्भ आमचं
 कोणी म्हणता पश्चिम महाराष्ट्र आमच
 त्या भांडणाच्या विकासात आमचा मराठवाडा पडला खितपत!! 

ना चांगला राजकारणी
 ना चांगले नेतृत्व
 ज्याला त्याला पडले आपलीच काळजी आणि आपली हौस मौस! 

गोदा माय वाहत येते मराठवाड्यात
 पण तिचा प्रवाह पण असतो आता शांत खळखळणारे पाणी तर आता
 इतिहासजमा झालय, 
जायकवाडीचा पोट भरताना 
आम्ही तर लहानपणीच पाहिलय

शेवटी काय हो तळपतोय मराठवाडा जळतोय मराठवाडा
- विशाल मगर #marathiquotes #marathipoet #maharahstra #marathi #ranchopatil #marathipoem #marathwada Nilima Majumder Mamta

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile