Nojoto: Largest Storytelling Platform

Best म्हणजे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best म्हणजे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutम्हणजे की भागवत, का म्हणजे, रसग्रहण म्हणजे काय in english, तत्वज्ञान म्हणजे काय in english, प्रांत अधिकारी म्हणजे काय in english,

  • 68 Followers
  • 287 Stories

Heartless

#म्हणजे आमी येडे सतीश देशपाडे bickeymandal Satish agrahari "गुमनाम" deepshi bhadauria

read more
🙏टोमने🙏
आजकाल ते पण लोक आयुष्याचे धडे शिक़वायला लागले. ज्याना स्वताच कळत नाही की आयुष्य म्हणजे काय.. 
(म्हणजे आम्ही येडे)
सुमेध #म्हणजे आमी येडे  सतीश देशपाडे bickeymandal Satish agrahari "गुमनाम" deepshi bhadauria

Ashish Bate (ashu)

*आठवलं🤔 तर अश्रु😢 येतात...*
*नाही❎आठवलं तर मनं❤ छळतं😩*
 *खरच प्रेम💑 🤔?काय आहे..*
*ते प्रेमात पड़ल्यावरच कळत...* #प्रेम #म्हणजे #नक्की असते तरी #काय?

Bajarang Jadhav

read more
*🌹अतिशय सुंदर 🌹*

*📚पुस्तकांशिवाय केला जाणारा 
अभ्यास म्हणजे आयुष्य..!
आणि आयुष्यात आलेले 
अनुभव म्हणजे पुस्तक*📚.....

  *🍂🌹शुभ सकाळ🍂🌹*

Krishna Rathod

राहा अशीच बोम्बलत
 मला नही राहायचंय तुझ्या सोबत 

तुला वाटतंय तुझ्याशिवाय 
माझ्यावर प्रेम करणारं कुणीच नही
पण एक आहे जि स्वतपेक्षा हि 
जास्त प्रेम करते माझ्यावर 

स्वतः उपाशी राहून 
मला खाऊ घालणारी  

तिच्या बद्दल तुला काय सांगू
 ती नसती तर मी नसतो तुझ्यासोबत कधीच
जो मी तुझा खर्च पुरवतो
 तेहि फक्त तिच्यामुळे 

ती म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण आहे 
आणि ती म्हणजे माझी आई आहे my mom #mother #आई #माझंपहील्रप्रेममाझी आई आहे

amit anant more

read more
लेखणी म्हणजे 
कवींची शान, 
लेखणी म्हणजे 
गीतकारांची जान, 
लेखणी म्हणजे 
तुम्हा आम्हा सर्वांचा सन्मान.. 

अमित मोरे

रोहित साव

शिक्षक म्हणजे काय?

read more
शिक्षक म्हणजे काय? 
बोलतात ना वेळ 
आणि शिक्षक म्हणजे काय? 
वेळ पण शिकवते आणि 
शिक्षक पण शिकवतात.
दोघात फरक फक्त इतकाचं आहे की, शिक्षक शिकवून परीक्षा घेतात आणि वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते. शिक्षक म्हणजे काय?

Prakash Gore ( Raj )

read more
कुणाला माफ करणं म्हणजे प्रेम, कुणाची तरी उगीचच माफी मागणे म्हणजे प्रेम ....... राज

Prakash Gore ( Raj )

read more
तुझ्या डोळ्यात हरवन म्हणजे प्रेम, तुझ स्वप्नात येणं म्हणजे प्रेम .......... राज

R.K.

read more
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते,
एक रुसल्यावर दुसऱ्याने हसवायचे असते,
एक रडल्यावर दुसऱ्याने डोळे पुसायचे असते,
कधी भांडायचे असते पण लगेच विसरायचे असते,
दुसऱ्याला दुःख होण्याअगोदर पाहिल्याने ओळखायचे असते,
प्रेम हे असेच असते एकाने वाढवायचे असते तर दुसऱ्याने ते सावरायचे असते।
-R.K.

Sonali Gholap

जीवन☺

read more
कधी हसने☺ कधी रडणे ?म्हणजे जीवन... मिळ्यालेल्या वेळात मनसोक्त जगने म्हणजे जीवन ..जलमाला  आल्यापासून जगण्याची  धडपड म्हणजेच जीवन जीवन☺
loader
Home
Explore
Events
Notification
Profile