Find the Best aathvan Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutaathvan shayari, marathi shayari aathvan, aathvan status in marathi, aathvan meaning in english, aaj tuzi khup aathvan yete shayri 0,
Akshay Sonar™
दुआ करो कोई की, अब उसे भी मेरी कमी महसूस हो जाएँ अभी तो हम गुमनाम हैं उनके नशे मैं कभी उसे भी हमारी आदत लग जाएँ #missingyouagain #missing #aathvan
#missingyouagain #Missing #aathvan
read moreVaishnavi Kolaskar
आभाळ जेव्हा भरूनयेत पावसाने तेव्हा थांबायचं नसत होईल मोकळ आकाश म्हणून विजेने गर्जायच नसत तेव्हा करायची फक्त साथ... मातीने पावलांची आणि भिजल्या क्षणांनी …… तुझ्या आठवणींची.. …..!! ©Vaishnavi Kolaskar #prem #Aathvan #OneSeason
Haresh Vadnere
आज यह दिल उनके उपर लिखना चाहता हैं उनके लिए गाना चाहता हैं, भुल गया था कब से उनको लेकिन आज फिर उनकी याद करना चाहता हैं.. 'कवी-हर्ष' insta@kavi_hrsh #pyar #love #lovequotes #lovelove #loveshayari #yad #aathvan
#Pyar #Love #lovequotes #lovelove #loveshayari #yad #aathvan
read moreAadi Arwale
लग्न तिचं.... कुठून तरी कळालंय, की स्वप्न माझं हरवलंय आज तिच्या घरच्यांनी, लग्न तिचं ठरवलंय...|| . कुण्या देखण्या श्रीमंताचं स्थळ आलंय तिला, तिच्या लायक बनणं कधी जमलंच नाही मला.. तरीसुद्धा मनात माझ्या रोज तिला मिरवलंय, आज तिच्या घरच्यांनी, लग्न तिचं ठरवलंय...|| . सातासमुद्रापार दिलेलं गाव आहे तिचं, नका विचारू मला, काय नाव आहे तिचं.. नाव तिच्या नावापुढे, दुसऱ्याचंच गिरवलंय, आज तिच्या घरच्यांनी, लग्न तिचं ठरवलंय...|| . केली जाईल तिच्यासाठी, हळद जेव्हा ओली, लपून जाईल प्रेम माझं, पिवळ्या पाण्याखाली.. डोळ्यामधलं पाणी माझ्या,डोळ्यांमध्येच जिरवलंय, आज तिच्या घरच्यांनी, लग्न तिचं ठरवलंय...|| . फूलवेलींच्या गाडीमधून, देतील तिला पाठवून, कधी हसू, कधी आंसू, येतील तिला आठवून.. याच्याशिवाय आयुष्यात काय माझ्या उरवलंय..? आज तिच्या घरच्यांनी, लग्न तिचं ठरवलंय... आज तिच्या घरच्यांनी, लग्न तिचं ठरवलंय.... -Aadi_Arwale #aathvan #love #sad #प्रेम #कविता Preeti Shah
Siddharth Khillare
तुझ्या नसण्यामधे पण माझ आसन आहे तुझ नसणं हेच एक् स्वप्न आहे तरी हीं त्या स्वप्ना मधे मला जगायला आवडत कारण त्या स्वप्ना मधे पण तुझ हसन आहे...... -सिद्धार्थ #Aathvan....
#aathvan....
read moreEr Hitesh Panchbudhe
Khar prem he khrch ast Tumhala kdhi midt nst tri pn khr prem he khrch ast Tini nhi mhntl tri tichyavrch prem krt ast khr prem he khrch ast Aaplya lagnanatr suddha tila visrn kathin ast khr prem he khrch ast Clg chya athvanit tichi aathvan yet ast khr prem he khrch ast Firyla gelyavr tya kshananchi aathvan yet ast khr prem he khrch ast Ti kunasobt bolt asli tr jealousy feel krt ast khr prem he khrch ast Birthday chya divshi tichya msg chi wat bght ast khr prem he khrch ast Tila happy bghnyasathi aaplya premacha tyag krt ast khr prem he khrch ast Ti kunasobt pn aso tila sukhi thev deva mhnt ast khr prem he khrch ast Shevti nhi midal mhnun ky jhl khr prem he khrch ast Khr prem he khrch ast
Khr prem he khrch ast
read more