Nojoto: Largest Storytelling Platform

Best घेता Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best घेता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutहाती न घेता तलवार, वदनी कवळ घेता नाम घ्या, घेताना घेता नाम विठोबाचे, घेता कविता, देता घेता,

  • 4 Followers
  • 24 Stories

Raj Pawar

read more
वाटणारी प्रत्येक गोष्ट
शब्दांत मांडता आली तर...
मनातली प्रत्येक भावना
बोलुन दाखवता आली तर...
तुझ्यावर प्रेम आहे,
हे सहज सांगता आलं तर..
तुझ्याशिवाय जगुच शकत नाही,
हे पटवुन देता आलं तर...
तुझी खुप आठवण येते
हे विसरुन जाता अलं तर....
तुझ्या पलिकडे सुध्दा आहे
हे जाणुन घेता आलं तर...
माझं सुध्दा अस्तित्व आहे,
हे समजुन घेता आलं तर...
तु फक्त माझीच आहेस,
हे तुला न सांगता कळलं तर..
तु अशिच जवळ रहा,
हे स्पर्शानं सांगता आलं तर...
तु जवळ नसतेस तेंव्हा,
तुझा स्पर्श जाणता आला तर..
किती बरं होईल,
जर मन वाचता अलं तर...
शब्दांपलिकडलं काहीतरी
नजरेनच जाणता आलं तर...
हे सगळेच तर नाहीसे होतील
एकदाच म्हणालीस जर...
मी सुखी होईन,
जर तु माझाच झालास तर..!

deepak Jadhav

read more
देणार्‍याने देत जावे,
घेणार्‍याने घेत जावे,
घेता घेता एक दिवस, 
देणार्‍याचे हात घ्यावे ...

Siddharth khed

read more
#DearZindagi माझा माऊली विठ्ठला 

नाम घेता मुखी होईल सर्व सुखी
पंढरीनाथ विठ्ठला तु माऊली रखुमाई

विठ्ठला विठ्ठला तू देवारुपी विठ्ठला 
माझं माऊली तु माझं बाप विठ्ठला 
कमरेवरी हात तुझा विटेवरी उभा
नाम घेता मुखी संसार माझं सुखी 

विठ्ठला विठ्ठला तू देवारुपी विठ्ठला 
माय विठ्ठला बा तुझी लेकरे सारी
राहु दे हात तुझा आम्हां पाठीवरी 
धाक लागे भेटीसाठी भेट कधीतरी

विठ्ठला विठ्ठला तू देवारुपी विठ्ठला
उठ विठ्ठला, उभा निरंजन घेऊन हाती 
आलोया माऊली तुझ्या दर्शनासी 
भक्तगण सज्ज तुझीया ओवाळती

विठ्ठला विठ्ठला तू देवारुपी विठ्ठला 
माय साधुसंतांची महती कमी जाहले
देवधर्म नीती, संस्कारची तुटे धागा 
कलियुग आले, माणुसकी कमी झाले

विठ्ठला विठ्ठला तु पांडुरंग तुच विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला तु देवारुपी तुच विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला तु माऊली तुच विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला तु रखुमाई तुच विठ्ठला

✍सिध्दार्थ विठ्ठल खेड
सोलापूर

sidchavan212

read more
तिचा शोध घेता-घेता,मी स्वतःला हरवत चाललोय..
अस्तित्व तीच उलगडताना,स्वतःला विसरत चाललोय..
निसरड्या वाळूचा मी सीमेंट मध्ये मिसळत चाललोय..
नकळतं का होईना,मजबूत कॉन्क्रीट बनत चाललोय..

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile